सायकलीवर शिवथरघळ- एक अविस्मरणीय अनुभूती
✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ!
✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!"
✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा!
✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट
✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक
✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड
✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन
✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता
सर्वांना नमस्कार. २८ सप्टेंबर २०२४! कधी कधी आपल्याला अशी बुद्धी झाली ह्याचा आपल्यालाच विलक्षण आनंद होतो! खूप दिवसांपासून शिवथरघळ सायकल राईड करायची इच्छा होती.
मिसळपाव
सखे फेर धरू ...गरागर
जात्यावर दळण फिरे... गरागर
पीठाचे मांडे करू...भराभर
चुलीसाठी सरपण शोधू ...भराभर
रानातून सरपण आणू... झरझरा
अशी पावले टाकू...झरझरा
रानात गवत पसरले...दूरवर
मागे फिरू ,घर राहिले...दूरवर
घरी पिल्लांचा लाडिकपणा...मनभर
चिमणीच्या चोचीत दाणा...मणभर
दाणे जवारीचे उडाले...