डिश टीव्ही व ग्राहक मंच चा अनुभव
नमस्कार..
मी डिश टीव्ही चा गेले ३ वर्ष ग्राहक आहे. इतके दिवस त्यांची सेवा सुरळीत चालू होती. मात्र १८.१०.२०१७ रोजी मला एक विचित्र अनुभव डिश टीव्ही कडून मिळाला त्याबद्दलचे हे अनुभवकथन.
दि. १८.१०.२०१७ रोजी मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे झी मराठी वरील कार्यक्रम बघत होतो. ८.१० मिनिटांनी अचानक माझ्या टीव्ही वरील प्रसारण बंद झाले व तेथे “तुमचा balance संपला आहे, रिचार्ज करा” असा मेसेज झळकू लागला. मला काही समजेना कारण माझ्या खात्याला पुढचे ६ महिने पुरेल इतका रिचार्ज मी करून ठेवला होता. मग नेहमी प्रमाणे एकदा टीव्ही व डिश बंद करून चालू करून पहिले पण तोच मेसेज दिसत होता.
मिसळपाव
तु नि:शंकपणे गगनात भरारी घे पिल्ला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.....