Skip to main content

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १०

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 07/08/2018 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी मंगळवार, 07/08/2018 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
दगड, धोंडे, पानं, झाडं, माती या सर्वांना निसर्ग या मोठ्या शब्दात आपण टाकून मोकळे होतो खरं पण यात या स्थायूंचं अस्तित्वच लोपून जातं.. प्रत्येक स्थिर राहणाऱ्या डोंगरात, घळीत, घरात, मंदिरात, किल्ल्यात, मोठ्या वटवृक्षात, समुद्र किनार्याच्या खडकांमध्ये या अनेकविध आकाराच्या स्थायूं नीच स्थिरता, आधार, भक्कम पणा दिला .. धबधबे झेलले स्थायूंनीच, तोफगोळे व तोफांचा मारा स्थायूंचाच, झोपाळे स्थायूंचेच, ऊन -वारा -पावसापासून निवारा स्थायूंचाच, भेदक कडे, सुळके ही त्यांचेच.. हिमनग सुद्धा त्यांचेच.. हिरे , माणके, कोळसे, हाडे सर्व ठिकाणी हा स्थायूच भरून राहिलाय..

सांगा निबंध कुणी हा पाहिला

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 06/08/2018 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
सांगा निबंध कुणी हा पाहिला आज दंतवैद्या कड़े बसलो होतो. साधारण दोन तासांची निश्चिन्ती. दंतवैद्याचा मुलगा साधारण सातवीत असावा.शाळा आय सी इस सी . मास्तरानी गृहपाठ दिलेय होता. चार विषयावर निबंध लिहायचे होते. आमच्या पीढ़ित निबंध लिहीताना ठराविक सुरुवात असायची. आणि शेवटी नेहमी प्रमाणे "अशे हे मामा मला खुप खुप आवडतात" किंवा निबंध गांडूळ वर असेल तर " असे है गांडूळ मला खुप खुप आवडते" किंवा अशे है गाढव मला खुप खुप आवडत असा संपक असायचा. मध्ये मध्ये वरणावर तूप सोडतात तशी सुवचने सोडायची किंवा मोदकात सारण पेरायच तस प्रसिद्ध लेखकांची नावे पेरायची. मधे काहीही लिहील तरी चालायचे. मार्क 10 पैकी 5 मिळत.

उर्वरित जीवनसत्वे व लेखमालेचा समारोप

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 06/08/2018 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेत आतापर्यंत आपण ६ जीवनसत्वांचा स्वतंत्र लेखांतून आढावा घेतला. उरलेल्यांपैकी काहींचा धावता आढावा या लेखात घेत आहे. या सर्वांना एका लेखात कोंबले आहे म्हणून त्यांना ‘चिल्लीपिल्ली’ समजू नये ! आरोग्यदृष्ट्या ती सर्वच महत्वाची आहेत. फक्त त्या प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहीण्याइतका मजकूर नाही. K जीवनसत्व : जीवनसत्वांची ऐतिहासिक नावे इंग्रजी वर्णमालेनुसार A ते E अशी दिलेली होती. जेव्हा या नव्या जीवनसत्वाचा शोध लागला, तेव्हा वर्णमालेचा क्रम बिघडवून संशोधकांनी एकदम Kवर का उडी मारली असावी याचे वाचकांस कुतूहल वाटेल.

लहानपणाची आठवण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 06/08/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी ढग आकाशात होते. समोर जॉगींग ट्रॅक आणि मधले खेळाचे मैदान होते. आज कुणीच खेळत नसल्याने मोकळे होते ते. त्या शांत वातावरणात मी भरभरून मोकळा श्वास घेतला. शहरातल्या त्या जॉगींग ट्रॅकवर पावसाळ्यामुळे गर्दी बरीच कमी होती. एका कोप-यात बसलो. लहान मुलं खेळत होती. काही व्यक्ती चालत होत्या. काहीपावसाळ्यामुळे, ग्रीन जीम करत होत्या. मी पावसाळ्यात तयार झालेल्या हिरव्यागार गवताच्या काठावर बसलो होतो. समोर असणारे रानटी गवत पाहून मला माझ्या लहाणपणाचे दिवस आठवले. सहावी सातवीत असेन तेव्हा. आमच्या घराच्या पुढच्या गल्लीत तालूक्याचे न्यायालय होते. तेथे मोठे मोकळे आवार होते.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ७

लेखक रा.म.पाटील यांनी सोमवार, 06/08/2018 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate your love..) कथा - ७ वारी.. प्रेमाचे रिंगण.. ती बावरली होती.. तिच्यासाठी हा अनुभव नवाच होता शहरात.. पण तोच तिला तो दिसला आणि तिला बरे वाटले.. पुढे तो एकटाच चालत होता.. हा आपल्या ऑफिसमधला तर नाही ना.. ती विचार करतच होती की हाक तरी कशी मारायची.. तोच त्याने मागे वळून पाहिले.. तो तोच होता ह्याची तीला खात्री पटली.. तोही तिच्याकडे पाहून हसला.. चला कोणीतरी सोबतीला भेटले नाहीतरी एवढं अंतर चालणे तेही एकट्याने.. तिला जीवावरच आले होते..

फूटपट्टी

लेखक चाणक्य यांनी रविवार, 05/08/2018 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे ना भेंचोद एक फूटपट्टी आहे कायम असते माझ्या सोबत.. विशेषतः चार लोकात जायचं असेल तर, न विसरता घेतो मी तिला. . . माझ्या फूटपट्टीने अनेक गोष्टी मोजू शकतो मी उदाहरणार्थ, समोरच्याची लायकी... त्याची अक्कल... त्याची दांभिकता... त्याची एकूणच समज... वगैरे वगैरे. . . फूटपट्टीचा अजून एक उपयोग म्हणजे, मला माझ्या रेषेशेजारी दुस-याची लहान रेष काढता येते बरोब्बर ......बरं असतं ते. . . कधी कधी माझी फूटपट्टी तोकडी वाटू लागते मला पण डगमगत नाही मी माझ्याकडे असणा-या अनेक चष्म्यांपैकी एखाद्यातून बघत राहतो मी माझ्या फूटपट्टीकडे ....ती मोठी वाटेपर्यंत . . गरज नसते तेव्हा फूटपट्टी पाठीच्या कण्याला बांधून ठेव
काव्यरस

काळी मांजर

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 05/08/2018 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

काळी मांजर

मी आता जे लिहिणार आहे ते थोडेसे खाजगी स्वरुपाचे आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा असा माझा बिलकूल आग्रह नाही. आता मी ज्याचा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा असे मी तरी कुठल्या तोंडाने म्हणणार ? आणि समजा म्हटले तर तुम्ही मला वेड्यात काढणार नाही का ? पण मी वेडा नाही आणि स्वप्नेही पाहात नाही.

आरशाला एक पत्र !

लेखक फिझा यांनी रविवार, 05/08/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
आरशाला एक पत्र ! ( आज तुला गेलेला तडा पाहताना , तू विखुरण्याच्या आधी , एवढंच सांगावंसं वाटतं ! ) नेहमीच का सगळ्यांनी माझ्या आधी निघून जायचं ? आज तू तरी थांब, आणि मी आधी जाते..... म्हणजे कधीतरी असं होईल कि कुणाच्यातरी आयुष्यातून, ‘मी’ आधी निघून गेले ! रोज सकाळी तीच स्वप्ने घेऊन तुला पाहताना स्वतःचे प्रतिबिंब पाहून तुझ्यावरच हसतांना , तूझ्या मध्ये दिसलेले पाणीदार डोळे पुसतांना मी स्वतःला शोधत आहे कि अजून कुणाला तुला हे कळत असेल सगळं ... म्हणून जरा थांब !