मुंबई जयपूर अजमेर पुष्कर उदयपूर चित्तोडगड - 1
जयपूर विमानतळावरून ओला कॅब लगेच मिळतात. . जयपूर ते सिंधी कॅम्प रुपये १५० - २००. सिंधी कॅम्प येथे बरीच हॉटेल आहेत. Hotel Arco Palace त्यापैकी एक बुक केले होते ९९९ मध्ये AC rooms आहेत. Online आणि app वर बुकिंग करता येते
मोठ्या रूम्स आहेत. फॅमिली साठी एकदम व्यवस्थित सोय आहे. लिफ्ट आहे, सकाळी सहा ते उद्या संध्याकाळी सहा असे बुकिंग होऊ शकते (30 Hours). गरम पाणी, Tea/Coffee maker चालू होता coffee / tea kit दिले होते
सिंधी कॅम्प मेट्रो स्टेशन हॉटेल मधूनच दिसते. सिंधी कॅम्प मेट्रो स्टेशन वरून udaipole ला मेट्रो ने जाता येते. Udaipole पासून छोटी चोपड ला रिक्षा मिळते.
मिसळपाव