कढाई छोले
साधारणपणे ४५ मिनिटे लागतील या पाककृती
- दीड वाटी काबुली चणे
- २ कांदे बारीक चिरून
- १ टोमॅटो + एक टेबलस्पून टोमॅटो सॉस
- १० लसणीच्या पाकळ्या ठेचून
- इंचभरापेक्षा जरा जास्त आलं किसून किंवा ठेचून
- चमचाभर कसूरी मेथी
- दीड चमचा छोले मसाला
- एक चमचा धणे पूड
- एक चमचा जिरेपूड (भाजक्या जिर्याची असेल तर जास्त चांगलं)
- अर्धा चमचा आमचूर
- अर्धा चमचा गरम मसाला
- पाव चमचा हळद
- हवं असेल तर लाल तिखट पाव चमचा
- चवीपुरतं मीठ
- चिमूटभर साखर
- कोथिंबीर
- लोखंडी मोठी कढई असेल तर उत्तम. त्यात करावे.
- काबुली चणे ८/१० तास किंवा रात्रभर भरपूर पाण्यात भिजवावे.
मिसळपाव