(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती
(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती.
सध्या विरंगुळा एके विरंगुळा अणि विरंगुळा दुणे चौपट विरंगुळा हे पाढे जोरात सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शरीरधर्म व देवपूजा इ. कार्यक्रम संपन्न झाल्यावर निवांत बसून जीव रमवायच्या नानाविध प्रयत्नांत थोडी भर घालेन म्हणतो.
२००६ च्या ' वो लम्हे ' मधील ' क्या मुझे प्यार है..' किंवा 'दिल तो बच्चा है जी' मधील ' अभी कुछ दिनों से...' ऐकलंय का? तू नळीवर slow interview शोधून बघा.
मुलाखत आवडणाऱ्यांना मेजवानी आहे. आपणा पैंकी अनेकांनी बघितलंही असेल. तरीही इतरांकरता निलेश मिश्राबद्दल सांगायचा मोह आवरत नाही.
मिसळपाव