लॉकडाऊन: बाविसावा दिवस
व्यायामाची नशा : व्यायामाची आवड तशी जुनीच आहे मला...काॅलेजचै दिवसात रोज सकाळी तासभर जीममधे घासल्याशिवाय बरं वाचायचं नाही...लोकांचे नाही माहीत पण अंग मोडून व्यायाम केल्यावर शरीराचा प्रत्येक अंजर पंजर बोलायला लागले मला बरं वाटतं...चांगल्या व्यायामाची पावती आहे ती...स्क्वाट्स मारून झाल्यावर दुसर्या दिवशी दुपारी पाय लटपटलेच पाहीजेत...साधं सोफ्यावर बसायलासुद्धा त्रास झालाच पाहीजे...कुणीससं म्हटले आहे ‘no pain, no gain '
तीच आवड आजदेखील जिवंत आहे ( रामाची क्रूपा ) आणि वाढल्या वयाबरोबर वेगवेगळे व्यायाम करायची हौसदेखील वाढली...व्यायामशाळेत जाऊन वजनं उचलण्यात मजा येईनाशी झाली...मजा म्
थायलंड डायरीज !!!!
पूर्वतयारी
२०१६ मध्ये केलेल्या स्पेनच्या वारी नंतर काही छोट्या वगळता, कोणत्याच अशा सहलीचा योग आला नव्हता. त्यामुळे सहाजिकच मानसीच तुणतुण मागे लागल होत की कुठे तरी जाऊया. २०१८ च्या सप्टेंबर मधे लक्षद्वीपला जाऊ असा विचार आला पण बुकिंग मिळता दमछाक झाली याशिवाय मनाजोगत फिरता येण्याचा आनंद मिळणार नाही याची कल्पना आली होती. लक्षद्वीप सोबत केरळ पण फिरूया म्हटल तर मॅडम बोलल्या माझ सगळ फिरून झालय , मग मला काही सुचत नव्हत.
स्पेन मधे साधारण २ लाखाच्या खर्चात १५ दिवस फिरण जमल पण त्याला आता २ वर्ष उलटली होती, तेव्हा पुन्हा असा प्रयत्न कितपत जमेल याचा अंदाज येत नव्हता.
काश्मीर प्रिन्सेस : विस्मृतीत गेलेली विमान दुर्घटना (सत्यकथा)
काश्मीर प्रिन्सेस : विस्मृतीत गेलेली विमान दुर्घटना (सत्यकथा)
११ एप्रिल १९५५, काश्मीर प्रिन्सेस हे एअर इंडियाचे constellation विमान हवेंतील ढगांना चिरत इंडोनेशियाच्या दिशेने जात होते. हाँग कोन्ग मधून ह्या विमानाने आधारानं ४ वाजता उड्डाण केले होते आणि आता ९ वाजता ते समुद्रावर उडत होते. त्याकाळी विमानात एक विमान अभियंता सुद्धा असायचा. अभियंते कर्णिक त्यावेळी विमानात होते. ते जिथे झोपले होते तेथून त्यांना तिसऱ्या इंजिन मधून धूर येताना दिसला, काही वेळाने एक छोटा स्फोट सुद्धा झाला. त्यांनी तात्काळ धाव घेऊन विमान कप्तान डी के जातार ह्यांना सूचित केले.
फिशिंग इन ट्रबलड वॉटर
फिशिंग इन ट्रबलड वॉटर
हि एका निधड्या छातीच्या आणि शूर अशा निवृत्त नौदल अधिकाऱ्याची सत्य कथा आहे.
लॉक डाऊन च्या कालावधीत योगायोगाने हि कथा माझ्यापर्यंत एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याने पोचवली होती. हि मूळ इंग्रजीमध्ये असलेल्या दीर्घ कहाणीचे मराठी भाषांतर मी केले आहे.
[शशक' २०२०] - स्फुल्लिंग!
स्फुल्लिंग!

मेळघाट ३: मचाणावरची एक रात्र
मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी
मेळघाट २: नरनाळा किल्ला
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नरनाळा किल्ला पाहून साडेसहाच्या आसपास वनखात्याच्या रेस्टहाऊस वर परत आलो, आता निघायचे होते ते मचाणावर, एक रात्र मुक्कामाला.
मचाणावरील मुक्कामाचे बुकिंग सरकारच्या मॅजिकल मेळघाट ह्याच संस्थळावरुन करता येतं. येथे कच्ची आणि पक्की मचाणं मोठ्या प्रमाणावर आहेत.
मोगॅबो-८
मी पक्या गण्या आणि संध्या सकाळी जॉगिंग पार्क वर सरांना भेटतो. आणि तुम्हाला फोन करतो. चला आता उद्या सकाळी भेटूया."
सकाळी काय होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण तरीही सगळेच एका ठामपणा ने उठले.
घरी जाऊन झोप येणार नव्हतीच .सकाळी मोगँबो सरांना भेटायचे होते. प्रश्नांला थेट भिडायचे होते.
मागील दुवा http://misalpav.com/node/46406
फाईव्ह गार्डन च्या सेंट्रल गार्डन पहाटे इतकी गर्दी असू शकते यावर विश्वास बसणे जरा कठीणच जाते. सकाळी सहा वाजता इतकी माणसे इथे काय काय करतात. कोणी सुलटे चालतात कोणी विरुद्ध दिशेने चालतात. कोणी हात वर करून चालतात.
मिसळपाव