गुढी पाडवा विशेष
आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.दा. कृ. सोमण लिखित "गुढीपाडवा….आनंद वाढवा" एक वाचनीय लेख मिपा साठी सादर.
गुढीपाडवा….आनंद वाढवा
लेखक - दा. कृ. सोमण
तूर्तास हा लेख येथून काढून टाकण्यात आला आहे. सदर लेख इथे प्रसिद्ध करण्यास संबंधितांचे लेखी परवानगी पत्र मिपाकडे सादर करावे, ही विनंती! अधिक माहितीकरता कृपया हे वाचावे व सहकार्य करावे...
-- जनरल डायर
- दा. कृ. सोमण
एक वाचनीय लेख मिपा साठी सादर. संजीव
चिकन कॅफ्रियल

Taxonomy upgrade extras
आई समीप येता
आई समीप येता
पुत्रांस शोक झाला |
न जाणता तुला गे
किती काळ व्यर्थ गेला ||
पुत्रांस आई वाटे
देवापुढील ज्ञान |
आईस पुत्र वाटे
हृदयामधील प्राण ||
जगतात राम नाही
आईशिवाय काही |
सौंदर्य सृष्टी जगती
आईमुळेच पाही ||
आईपुढेच नम्र
आईपुढे कृतज्ञ |
नमतो इथेच तोही
सर्वांहुनि सर्वज्ञ ||
मकइ राइस
१वाटी बासमती तांदूळ,१ मध्यम कांदा ,२ टेबल स्पून पिवळे मके,
मीठ चवीनुसार,१ हिरवी मिरची,१ टेबल स्पून तेल/साजूक तूप
+१ चहाचा चमचा साजूक तूप, १ टे. स्पून काजू तुकडे
भात मोकळा शिजवून घ्या.कांदा उभा चिरून घ्या. मिरची बारीक चिरा.ताजे मक्याच्या दाण्यातील मके असतील तर वाफवून घ्या,कॅन मधील मके वाफवून घ्यायची गरज नाही.
एका कढईत/नॉन स्टीक पॅन मध्ये तेल /तूप तापत ठेवा.त्यात जिरे घाला,मिरच्यांचे तुकडे घाला,कांदा घाला.कांदा गुलाबीसर परता,नंतर काजू तुकडे घालून परता, मके घाला,थोडे परता.भात घाला,मीठ घाला,हलक्या हाताने शीत न मोडेल अशा बेताने परता,साजूक तूप सोडा.
Taxonomy upgrade extras
हरवले ते गवसले...
नमस्कार,
मि.पा. वरिल सगळ्या मंडळींना प्रगती व कल्पनाचा नमस्कार.
मिसळ्पाव हे संकेतस्थळ सूरू केल्याबद्द्ल धन्यवाद.
आणी हे संकेतस्थळ आम्हाला दा़खवल्या बद्द्ल मदनबाण यांचे आभार!
मि.पा वरिल सगळे सदस्य अपतिम ले़ख, विडंबन ,कथा विनोद लिहितात त्यांचे शतश अभिनंदन.
सगळयाच्या प्रतिक्रिया अगदि झकास असतात अगदी ह. ह. पु. वा.
आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो,
तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त
मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा.
प्रॉन्स बालचाव

Taxonomy upgrade extras
संडे स्पेशल(पुरणपोळी )
महाराष्ट्रात पुरण्पोळी करताना दोन-तीन प्रकार आढळतात. नागपूरकडे पुरणात पुर्ण साखर वापरतात, तर कोल्हापूर भागात पुर्ण गुळ, खानदेशात तर हरभरा डाळ ऐवजी तुरीचे किंवा मुगाचे पुरण करतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात हरभराडाळ व त्याच्यात निम्मी साखर व निम्मा गुळ हे प्रमाण असते.
साहित्यः
३ वाट्या हरभराडाळ
३ वाट्या गुळ (चवीप्रमाणे कमी जास्त करणे)
१च.जायफळ पूड
१च्.वेलची पूड
३ वाट्या कणिक
३ टे.स्पून मैदा
मीठ
३/४ वाटी तेल
तांदळाची पिठी
१.
मिसळपाव