रस्ता-२
अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..
आज तुम्ही तोंड का हे झाकले?
काय म्हणता शेण आहे फासले!
ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले
मी कशाला सांग बोंबलतो असा?
या बघाया मज कशाने तिंबले
लग्न कर वेळी अवेळी सांगते
(काय मजला वेड आहे लागले?)
मिसळपाव