Skip to main content

भूक

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 05/03/2021 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
 भूक  सुप्रियाची सुनंदा आत्या नाशिकमध्ये एकटीच राहात होती. सुनंदा आत्याने नुकताच एक लहासा तिच्यापुरता असा फ्लॅट घेतला होता एका नवीन होणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये आणि या वयात देखील अगदी हौसेने सजवला होता. सुप्रियला तिच्या सुनंदा आत्याचं खूप कौतुक वाटायचं. एकटी राहात होती तरी एकदम खुश असायची. या वयात देखील तिने whatsapp, facebook कसं वापरायचं ते शिकून घेतलं होतं आणि ती ते अगदी सफाईदारपणे वापरत देखील होती. सुप्रिया देखील तिच्या आत्याची अत्यंत लाडकी भाची होती. भावाला उशिरा का होईना पण गोंडस बाळ झालं याचा आत्याला खूप आनंद होता. त्यात सुप्रिया अत्यंत गोड आणि साधी सरळ मुलगी होती.

दगड

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 05/03/2021 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्पकार आणी शिल्पकला प्राचीन भारतात कीती प्रगत होती याचे पुरावे जागोजागी अढळतात. माझा काही अनुभव शेअर करतो. जबलपुर भेडाघाट लाईमस्टोन, जयपुर मकराणा मार्बल स्टोन ताजमहाल आणी अलीकडची बिर्ला मंदिर , जैन मंदिरे मध्यप्रदेश खजुराहो मंदिरे , सँण्ड स्टोन, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू कृष्णशिळा ब्लँकस्टोन, तिरुपती बालाजी ग्रानाईट आसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांमधून आपल्या पूर्वजांनी अद्भुत शिल्प निर्माण केली आहेत. पुण्यात बदली झाल्यावर विचार केला दक्षिण भारतात प्रवासाला जाऊया. मदुराई, कोडाईकँनाल, रामेश्वरम- कन्याकुमारी आणी त्रिवेंद्रम आसा दहा दिवसाचा प्रोग्राम.

थोतांडवादी

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 05/03/2021 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
अरे थोतांड थोतांड कसे रचले कुभांड धागा वाचता वाचता पसरले की भोकांड सारे भोकांड पंडित झाले की हो एकत्रित आणि लागले उकरू काहीतरी विपरीत करोनाच्या काळजीने जीव झाला माझा अर्धा ढवळ्या पवळ्याच्या जोडीने सुरू उलटीची स्पर्धा आले पंडित प्रकांड कधी उकरोनी कांड कुणी म्हणे नोटकांड कोणी म्हणे नॉटिकांड परी कसे विसरले बोलायला अटकांड भुलले वासनाकंड विझवले अग्निकांड जीव पुरता शिणला सारे थोतांड वाचून शुक्रवार आहे चला येऊ पेट्रोल टाकून
काव्यरस

गुरुघंटाल

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 05/03/2021 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
माना की आये थे मुठ्ठी बंद करके। जायेंगे खाली हाथ कुछ न लाये थे न ले जायेंगे साथ। लोग कहते है दुनिया ईक सराय है। थोडेही दिन रहना है। मगर सराय का किराया भी तो हमे ही भरना है। भरम मत पाल कोई आयेगा। और खाट पे दे जयेगा। जीतना दिन रहना है। तेरा तुझे ही कमाना है। "कफन मे जेब नही ना कबर मे अलमारी सारा यही छोड जाना है ।" हमे बताते है, फिर ये बताओ ये खुद क्यूँ कमाते है। ना जन्नत देखी ना देखी हूर। ना मालूम ठिकाना है कितना दुर । मेहनत ही जिदंगी है। यही है प्रार्थना और खुदाकी बंदगी है। झूठ बोलते है झांसाँ देते है। ठगते है हमे,हमे सीखाते है। और हमीसे कमाते है। सभंल जाओ दोस्तो। इन के

तू कितीसा उजेड पाडलास?

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 05/03/2021 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
सोमिवरच्या पोष्टी पाहून विचारलेच त्याने एकदा बरा वेळ मिळतो तुम्हाला बघावं तेव्हा पडीक असायला. सतत ऑनलाईन दिसता; रिकामटेकडे आहात का? आता आली वेळ बौद्धिक घेण्याची या वैतागेश्वराची म्हणालो "तुला रे का इतकी काळजी इतरांच्या वेळेची?" गरज काय दुसर्‍याच्या खाजगी जीवनात डोकावायची? ४७ नंतर विज्ञानातली किती नोबेल मिळाली भारताला? की मिळाले एखादे ऑस्कर इथल्या उत्कृष्ट सिनेमाला? बघ करतोस का प्रयत्न यातले एखादे मिळवायला? आहेस का तू जागतिक किर्तीचा तज्ज्ञ किंवा प्रतिभावंत? नसशील तर का होतात तुला असे अस्वस्थतेचे जंत? असेल वेळ एखाद्याला त्याची तुला का रे इतकी खंत? ऑनलाईन दिसतो; म्हणजे रिकामटेकडा समजलास? तू

विस्मरणात गेलेला कारागीर - लोहार

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 05/03/2021 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
मीत्रानों एकदा राजस्थान मधे ट्रेनिंग मधे असताना सीमावर्ती भागात गाडी घेऊन दुसर्‍या डिटँचमेन्टला भेट द्यायला चाललो होतो. गाडी मीच चालवत असताना अचानक जोरात खडखडाट झाला व गाडीचा दरवाजा दुर फेकला गेला. तसाच दरवाजा गाडीत टाकला आणी पुढे निघालो. थोड्याच अंतरावर एक छोटीशी वस्ती दिसली, म्हटलं बघाव काही मदत मीळतीय का? दोन तीन बैलगाड्या, मोकळे आजुबाजुला नसलेले गवत चरत आसलेले बैल, चार सहा वेगवेगळ्या वयाची पोर. रस्त्याचे कडेला काही पुरूष लोखंडी शेतीची आवजार बनवत होते तर बायका तात्पुरती बनवलेल्या चुलीवर जेवण बनवत होत्या.

काय पाठवू पोस्ट?

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 05/03/2021 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
(WA ग्रुपस वर incompatible ठरलेला हताश उत्साही) काय पाठवू पोस्ट? काय आठवू गोष्ट? राजकारण, तुम्हाला सोसत नाही कविता ...तुम्हाला पोचत नाही स्पोर्टस् न्यूज, तुम्हाला सवडच नाही सायंस न्यूज, तुम्हाला आवडत नाही गाणी, तुम्हाला भावत नाही इतिहास, तुम्हाला मावत नाही आरोग्य dieting, पायी चुरडता रेसीपी नवी,तुम्ही नाकं मुरडता प्रवास व्लाॅग, तुम्ही थांबू या नेता प्रेरणादायी कथा, तुम्ही जांभया देता गार्डनींग, तुम्हा कंटाळा येतो शेती,म्हणता का शाळा घेतो स्टाॅकमार्केट.

हितोपदेश

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 04/03/2021 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
लिस्टिलेली थोतांडे । पचवुनी छद्मशास्त्रांचे घोडे पहा दौडती चोहीकडे । सोमिवरी बिंधास नवशास्त्रांचे अवडंबर । माजवू नका इत:पर सर्वज्ञ अमुचे पूर्वज थोर । विसरू नका पळभरी जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच छद्मशास्त्रांच्या रेट्यात । शास्त्रकाट्याची काय मात मूग गिळोनी तस्मात । बसोनी ऐसावे ---------------------------- जड घेतल्यास लय भारी ;-)

थोतांड..थोतांड..थोतांड..

लेखक गवि यांनी गुरुवार, 04/03/2021 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
थोतांड थोतांड थोतांड.. जे जे पहावे ते थोतांड.. नाझींचे थैमान? थोतांड न्यूटन महान? थोतांड धरतीची गोलाई? थोतांड नभाची निळाई? थोतांड चंद्रावर स्वारी? थोतांड मंगळाची वारी? थोतांड कार्बन उत्सर्ग? थोतांड कोरोना संसर्ग? थोतांड बोसांचे मरण? थोतांड नर्मदा धरण? थोतांड ग्लोबल वार्मिंग? थोतांड त्सुनामी वार्निंग? थोतांड वृक्षांची निकड? थोतांड इव्हीएम निवड? थोतांड विमान नाहीसे? थोतांड आरोप बाईचे? थोतांड नऊ अकरा? थोतांड पृथ्वीच्या चकरा? थोतांड लसीला होकार? थोतांड चिन्यांची माघार?