भ्रष्टाचार आणी आपण . . . .
मिपा वर सध्या अनुभवांचे पेव फुटले आहे. तेव्हा माझाही एक अनुभव .. मिपा वर माझे हे पहीलेच लेखन आहे तेव्हा चु.भु.दे. घे. :-)
मिपा वर फिरता फिरता असाच एक कौल दिसला. "मिपा चे सद्स्य किति ट्क्के भ्रष्टाचार विरोधि आसतिल". कुणाचीही प्रतीक्रिया नसनारा अन एकुन ५ मते मिळालेला तो कौल साधारण कुनी मनावर घेतल्याचे दिसले नाही. भ्रष्टाचार हा सर्वांचाच एकंदर जिव्हाळ्याचा विषय आणी रोजच्या जिवनाचा अविभाज्य घटक. भ्रष्टाचार हा कायद्याने गुन्हा आहे या वाक्याला आमच्या घरातले उंदिर सुध्धा घाबरत नाहीत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी तसा जहाल मतवादी.
मिसळपाव
मित्राने आत्ताच सांगितलं .. आपला दादा निवृत्त होणार .. त्यानेच अधिकृत घोषणाही केली .. आणि एकदम कसंसंच झालं.. आपण मरणार हे प्रत्येकाला माहीत आहे.. पण एकदा कळलं .. की अमुक अमुक दिवशी मरणार .. त्यावेळी जशी अस्वस्थता व्हावी . तसंच .. दादा च्या कारकिर्दीचा अंत झाला आहे हे तर कळूनच चुकलं होतं .. पण त्याने घोषणा केल्यावरच अशी उदासिनता का यावी ?
सहजच फोटोंचे जुने कलेक्शन बघत होते आणि हे फोटो दिसले.म्हटलं आपल्या मित्रपरिवाराला हे फोटो दाखवु.