स्लमडॉग मिलिनेअर
स्पॉइलर अलर्ट : चित्रपटातील कथानक ज्यांना माहीत करून घ्यायचे नाही त्यांनी लेख वाचण्याची तसदी घेउ नये.
झोपडपट्टीत राहणाऱ्या कोण्या एका चहावाल्या मुलाने 'कौन बनेगा करोडपती' मध्ये एक करोड रुपये जिंकलेत तर तुमचा विश्वास बसेल? नाही बसणार ना? वाटलंच! कारण काहीही असो, सामान्य माणसाच असामान्य कृत्य पाहून आपल्या मनात कौतुक नंतर, संशय पहिले येतो. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय असं वाटतं. आणि असंच होतं स्लमडॉग मिलिनेअर या चित्रपटात. (या वीकएंड ला पाहिला आणि खरंच खूप आवडला!!)
चित्रपटातला नायक जमाल मलिक कॉल सेंटरमध्ये चहावाल्याचं काम करत असतो.
मिसळपाव
तात्या.