नमस्कार मंडळी,
दि.२८:१२:२००८ रोजी पहिला ठाणे " मिपा कट्टा " झक्कासपणे संपन्न झाला.
श्रीयुत संतोष जोशी ; तात्या अभ्यंकर ; संकेतजी कळके ; श्री विनायक प्रभू ; श्री रामदास ; मदनबाण ; देवदत्त (सपत्नीक) ; वाहिदा ; प्रगती ; सुनील ; श्री हेमंत बर्वे ; श्री चंद्रशेखर गोखले ; मंदार धारप ; अतुल परांजपे .
हे सर्व मिपाकर उपस्थित होते.
बरोबर ४.३० वाजल्यापसून मंडळी जमावयास सुरूवात झाली.
प्रथम चहा नंतर मिक्स भजी ( कांदा,बटाटा,मूग्,सिमलामिरची) अशी चविष्ठ सुरूवात झाली.
प्रथमच भेट होत असली तरी अनौपचारिकपणाचा बुरखा गळून पडायला जराही वेळ लागला नाही.
हळू हळू गप्पा रंगायला लागल्या.
आणि सरांकडून अतुलला फर्माईश आली.
त्यानंतर अतुलने स्वतः लिहिलेली आणि संगीतबध्द केलेली तीन गाणी सादर केली. साथीला होती फक्त गिटार आणि डोलणार्या माना. जाम धमाल आली.
परत गप्पांचा फड रंगायला लागला. गप्पांमधे ९.०० कधी वाजले हे समजलंच नाही.
त्यानंतर मिसळ पाव ; मटण , भाकरी ; आम्रखंड ; भात आणि ताक
या मेनूचा सर्वांनी आस्वाद घेतला आणि पुन्हा भेटूया असे म्हणत पण कधी ते न ठरवताच सर्वजण मार्गस्थ झाले.
वाचने
8664
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
वृत्तांत
मिसळपाव . कॉम
काही क्षणचित्रे.
आणखी फोटो येत आहेत .
पाच अंकाचे नाटक आहे.!!
कुठल्या
संपन्न होणे?
'संपन्न
In reply to संपन्न होणे? by आजानुकर्ण
अवांतर - हिंदीतून उसने शब्द
In reply to 'संपन्न by llपुण्याचे पेशवेll
कट्टे पे कट्टा
अच्छा
In reply to कट्टे पे कट्टा by विनायक प्रभू
भांग?
In reply to अच्छा by आजानुकर्ण
सात्त्विक कट्टा
In reply to भांग? by विनायक प्रभू
फोटोतले
भज गोविंदम भज गोपालम
कट्टा छान
अरेरे एक
झक्कास
आणखी थोडीशी भर घालतो आहे
आठवणे
In reply to आणखी थोडीशी भर घालतो आहे by रामदास
लै भारी
In reply to आणखी थोडीशी भर घालतो आहे by रामदास
अरेच्चा!!
In reply to लै भारी by सुचेल तसं
मस्त फोटो...
थोडी (आणखी) छायाचित्रे....
:)
In reply to थोडी (आणखी) छायाचित्रे.... by देवदत्त
आइशप्पथ
सहि.
ते मटन आणि
In reply to सहि. by प्राजु
आम्हाला
In reply to ते मटन आणि by विसोबा खेचर
दे धम्माल केलेली दिसते.
छे बुवा!
नुसते
मिसळ कुठची ?
हां तिथेच बनविलेली असली तर मात्र ठीक
होय
In reply to हां तिथेच बनविलेली असली तर मात्र ठीक by नितिन थत्ते
सहमत आहे,
In reply to होय by सुनील
कट्ट्यावर
In reply to होय by सुनील