"मम मरण पाहिले मी, म्यां डोळा"
सूर्यकांत सुखटणकर माझा शाळकरी दोस्त.मी त्याला सूर्याच म्हणायचो.तो शेवटी वकील झाला आणि मी इंजिनीयर.एरव्ही आमची दोस्ती कायम राहिली नसती पण आम्हा दोघानाही पहिल्यापासून मराठी नाटकं बघण्याचा नाद असल्याने कुठे ना कुठे नाटकाच्या थिएटरमधे आमची भेट व्हायचीच.
सूर्याची वकीली नीट नाही चायलायची.बिचारा दिवसभर कोर्टात राबून दिवसाची जेमतेम कमाई करायचा.मला वाटतं,एका एका व्ययसायाला ज्याचा त्याचा स्वभाव-धर्मगूण हा ही काही प्रमाणात मदत करीत असतो.तसं पाहिलं तर सूर्या अगदी साध्या स्वभावाचा.
छ्क्के-पंजे त्याला माहित नव्हते.ते ह्या वकीली व्यवसायाला प्रकर्षाने जरूरीचे असतात.खोट्याचं खरं आणि खर्याचं खोटं करायला चलाखी
भारत खरचं.....
धर्मनिरपेक्षवादाची देशाची व्याख्या : जिथे कुठल्याही धर्माला राजमान्यता नसते. परंतू तेथिल जनतेस ते मानत असलेल्या धर्मास, ईश्वरास व त्यांच्या समाजातील चालीरिती व्ययक्तिकरीत्या मानण्याची मुभा असते. तो देश म्हणजे धर्मनिरपेक्ष देश.
स्वयंघोषीत धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षाच्यानुसार धर्मनिरपेक्षवादाची व्याख्या : ह्या देशातील मुळ व बहूसंख्य हिंदू धर्मीयांचा द्वेष करणे त्यांना जाती-जातीत विभागुन ठेवणे.
शिक्षणाचे ओझे जड झाले आहे का?
शिक्षणाचे ओझे झाले आहे का?
मित्रवर्य 'एक तू ही निरंकार' यांना फोन केला.
बोलणे संपताना सहज म्हणून परीवाराची चवकशी...
मुलगी इयत्ता चॉथी.. अभ्यासच करत नाही.
येतं सगळं, पण करायलाच मागत नाही.
मी - ही - आणि आई, प्रयत्न करून थकलो. काही रीस्पॉन्सच नाही.
तिला समजावून, धमकावून, चढवून, पाहिलं... नाहीच. शेवटी पूर्ण तिच्यावर सोडलं तर भलतंच...
आता नव्वदच्या खाली आलीय... वार्षिक पर्यंत वर आली नाही तर तिची तुकडी बदलेल. मग 'ढ' मुलां सोबत बसायला लागेल.. सगळं फ्युचर अपसेट होईल. काय करू आम्हाला कळेनासं झालंय.
मित्र अतिशय हुशार, स्वतः यशस्वी इंजिनिअर, त्यात यशस्वी शिक्षक. मुलगी किंगजॉर्जला.. गोड, लाघवी..
स्ट्रॉबेरीच्या मळ्यात
मुंबईकराला स्ट्रॉबेरी दिसते ती आकर्षक खोक्यात. आणि विकत घेतल्यावर समजते की स्ट्रॉबेर्या फक्त पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाईतक्याच आहेत, बाकी खोक्याचा खालचा भाग भरलाय कागदी कपट्यांनी.
पाचगणीच्या मॅप्रो उद्यानातुन पाचगणी गावाकडे येताना एका झाडाखाली एक स्ट्रॉबेरीचा ठेला दिसला. गाडी थांबवली. ठेलेवाल्या मामांनी प्रेमानी सार्यांना स्ट्रॉबेर्या हातावर दिल्या. रसाळ होत्या खर्या. मामा हुशार. पोराटोरांना पाहताच म्हणाले, भाव कशाला करता घ्या आपल्या हातान खुडुन, भरा टोपली मग भावाच बघु! मामा जवळच्याच भोसे गावातले. स्वतःचा छोटा मळा होता, सध्या चार महिने स्ट्रॉबेरीचा हंगाम आहे म्हणाले.
क्षितीज
अदम्य इच्छा ही मनत क्षितीज होण्याची,
असते जेथे ओढ वेडया धरतील नभाला भेटण्याची;
मात्र तो असतो फक्त एक अभास
तरी आहे वेडया मनला अजुनही कोणाची आस?
मौजा ही मौजा
आपण 'नाही ' ला घाबरतो. विचारायचे असते,पण नकार मिळेल ह्या भितीने विचारतच नाही.
१९९४ साल असावे. भारतात "फ्लाय बाय कंप्युटर" ची बोईंग विमाने सुरु झाली होती. कुटुंबासकट गोव्याला कुलदैवताला जायचा बेत रचला. विमानाची तिकीटे काढली. चेक इन करेपर्यंत ३०३ बोईग आहे हे माहित नव्हते. विमानात शिरल्यावर एकंदरीत स्टाइलने खुश झालो. बायको तर अवाक झाली. टेकऑफ घेतल्यावर चिरंजिवांनी (वय सुमारे साडे पाच)कॉकपीट बघायचा हट्ट धरला. खरे तर मला पण बघायचे होते. मी उठलो. लगेच बायकोने लगेच आहेर दिला. "वेड लागले आहे का? गप्प बसा. असे कोणालाही पायलट आत घेत नाही. अपमान कशाला करुन घेताय"? मी बसलो. मुलाला धीर निघेना.
आपल्या देशावर येऊन गेलेल्या मोठ्या संकटानंतर 31st celibration कितपत योग्य ठरले?
नमस्कार मित्रमैत्रिणिंनो,
२६नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश दु:खाच्या खाईत लोटला गेला.आपण आपल्या खुप देशवासीयांना गमावले.मुंबईकरांनी तर हे दहशतवादाचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहिले.प्रत्यक्ष अनुभवले.
कोल्हापूरचि झणझणित मिसळ
=P~ :X


मिसळपाव