खुलासा
खुलासा
काहि वेळा बायका भात "गिच्च गोळा" झाला अस म्हणतात.तर तश्याच भाताला काहिवेळा"गोळा गिच्च" असे म्हणतात..तर..
१]"गिच्च गोळा" म्ह्णजे नेमके काय????
२]"गोळा गिच्च"म्ह्णजे नेमके काय????
३]"गिच्च गोळा" आणी "गोळा गिच्च" हि जुळी भावंडे आहेत काय??/
४]जाणकार खुलासा करु शकतिल काय???
मिसळपाव

लहान मुलांसाठि खास आकार पण करता येतिल.