Skip to main content

खुलासा

मंगळवार, 13/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा काहि वेळा बायका भात "गिच्च गोळा" झाला अस म्हणतात.तर तश्याच भाताला काहिवेळा"गोळा गिच्च" असे म्हणतात..तर.. १]"गिच्च गोळा" म्ह्णजे नेमके काय???? २]"गोळा गिच्च"म्ह्णजे नेमके काय???? ३]"गिच्च गोळा" आणी "गोळा गिच्च" हि जुळी भावंडे आहेत काय??/ ४]जाणकार खुलासा करु शकतिल काय???

वाचने 1999
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

>>"गिच्च गोळा" आणी "गोळा गिच्च" हि जुळी भावंडे आहेत काय??/ बहुतेक हो. चिकट भाताला असे म्हणतात ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

आणि तो रोज मिळतो ह्याबद्दल त्या जगनियंत्याचे आभार माना.

ते आपल्याला काय माहित णाय ... पण इथं 'गच्च बोळा' म्हणजे काय ह्यावर १०० प्रतिसादांचं लोण नक्कीच मिळे. मोस्माराम तुटणे © १९८४-२००९, परवाणगीशिवाय मोसम तुटल्यास पोपट होतो