लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 13/01/2009 10:56 या दिवशी प्रकाशित केले. मनिशा चा फोटो मार्फ केला..कसा वाटला?.... ------------------------------------------------ लेखनविषय: कला वाचने 3535 प्रतिक्रिया 10 प्रतिक्रिया खुपच छान शनआत्तार मंगळवार, 13/01/2009 11:01 आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन फार सुंदर! केदार केसकर मंगळवार, 13/01/2009 11:06 खूप सही झालाय हा फोटो. आवडलेल्या काही गोष्टी: लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास! प्रकाशयोजना फार सुंदर! मला वाटलेल्या काही सुधारणा: डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं. बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे! केदार छान मैत्र मंगळवार, 13/01/2009 11:09 इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल. खुप सुंदर दिपक मंगळवार, 13/01/2009 11:35 सुंदर झालाय प्रयत्न :) ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास.. अतिशय सुंदर!! रेवा मंगळवार, 13/01/2009 11:43 खुप सुंदर...तरल .. lighting effect अप्रतिम!! कल्पना ही वेगळी आहे. original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल. छान झाले सखाराम_गटणे™ मंगळवार, 13/01/2009 11:48 छान झाले आहे, मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. केवळ विसोबा खेचर मंगळवार, 13/01/2009 13:10 केवळ अप्रतीम! मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज! आपला, (अनुष्काचा पागल) तात्या. (विषय दिलेला नाही) सखाराम_गटणे™ मंगळवार, 13/01/2009 13:15 समोरच... प्रभाकर पेठकर मंगळवार, 13/01/2009 15:58 In reply to (विषय दिलेला नाही) by सखाराम_गटणे™ (विषय दिलेला नाही) तो समोरच बसलेला आहे. मला पारोची सखाराम_गटणे™ मंगळवार, 13/01/2009 15:59 In reply to (विषय दिलेला नाही) by सखाराम_गटणे™ मला पारोची आठवण आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
फार सुंदर! केदार केसकर मंगळवार, 13/01/2009 11:06 खूप सही झालाय हा फोटो. आवडलेल्या काही गोष्टी: लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास! प्रकाशयोजना फार सुंदर! मला वाटलेल्या काही सुधारणा: डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं. बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे! केदार
छान मैत्र मंगळवार, 13/01/2009 11:09 इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल.
खुप सुंदर दिपक मंगळवार, 13/01/2009 11:35 सुंदर झालाय प्रयत्न :) ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास..
अतिशय सुंदर!! रेवा मंगळवार, 13/01/2009 11:43 खुप सुंदर...तरल .. lighting effect अप्रतिम!! कल्पना ही वेगळी आहे. original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल.
छान झाले सखाराम_गटणे™ मंगळवार, 13/01/2009 11:48 छान झाले आहे, मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
केवळ विसोबा खेचर मंगळवार, 13/01/2009 13:10 केवळ अप्रतीम! मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज! आपला, (अनुष्काचा पागल) तात्या.
समोरच... प्रभाकर पेठकर मंगळवार, 13/01/2009 15:58 In reply to (विषय दिलेला नाही) by सखाराम_गटणे™ (विषय दिलेला नाही) तो समोरच बसलेला आहे.
मला पारोची सखाराम_गटणे™ मंगळवार, 13/01/2009 15:59 In reply to (विषय दिलेला नाही) by सखाराम_गटणे™ मला पारोची आठवण आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
प्रतिक्रिया
खुपच छान
आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन
फार सुंदर!
खूप सही झालाय हा फोटो.
आवडलेल्या काही गोष्टी:
लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास!
प्रकाशयोजना फार सुंदर!
मला वाटलेल्या काही सुधारणा:
डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं.
बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे!
केदार
छान
इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल.
खुप सुंदर
सुंदर झालाय प्रयत्न :)
ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास..
अतिशय सुंदर!!
खुप सुंदर...तरल ..
lighting effect अप्रतिम!!
कल्पना ही वेगळी आहे.
original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल.
छान झाले
छान झाले आहे,
मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
केवळ
केवळ अप्रतीम!
मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज!
आपला,
(अनुष्काचा पागल) तात्या.
(विषय दिलेला नाही)
समोरच...
In reply to (विषय दिलेला नाही) by सखाराम_गटणे™
(विषय दिलेला नाही)
तो समोरच बसलेला आहे.
मला पारोची
In reply to (विषय दिलेला नाही) by सखाराम_गटणे™
मला पारोची आठवण आली.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.