पाषाण युगामध्ये सुध्दा नालंदा महानगर होते
बिहार मध्ये नालंदा जिल्हात राजगीर पासुन पचाने नदीच्या जवळ गिरियक पाशी ताम्रपाषाण काळातील एक महानगर शोधुन काढण्यात पुरातनशास्त्रीना यश मिळाले आहे, पाच हजार वर्षा पुर्वी जेव्हा बाकी जग जंगलामध्ये कंद-मुळे खाऊन जिवन व्यतीत करत होते तेव्हा नालंदाच्या घोडांकटोरा मध्ये लोक महानगरीय जिवन सुविधा उपभोगत होते.
ते एक समृध्द महानगर होते तसेच ते अखंड भारतातील बाकीच्या १६ महानगरापेक्षा समृध्द होते व ती- ते साढेंतीन हजार वर्ष ते शहर आपल्या समृध्दीच्या उच्चतम सीमेवर होते, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे अधीक्षक एन.जी.
मिसळपाव

