<म्हणजे...>
शीतलची "म्हणजे..." कविता वाचून माझो सारस्वत जीव उचंबळान आयलो....
माशे म्हणजे काय तां,
चव घेतल्याशिवाय समाजणां नाय...
चव म्हणजे काय तां,
काटे चावल्याशिवाय समाजणां नाय...
काटो म्हणजे काय तां,
घशात अडकल्याशिवाय समाजणां नाय...
घसो म्हणजे काय तां,
सांबार्यान भाजल्याशिवाय समजणां नाय....
सांबारा म्हणजे काय तां,
भात कालवल्याशिवाय समाजणां नाय....
भात म्हणजे काय तां,
ढेकर दिल्याशिवाय समाजणां नाय....
-डांबिस प्रभू (साळगांवकर!)
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार!