मुंबई
आज सारे जण असे म्हणतात कि मुंबई भारताचि आर्थिक राजधानि आहे....मुंबईतील सभेत बोलताना सोनिया गांधी यानि " मुंबई सर्वांची आहे " असे विधान केले,पण असे कुणिच म्हणत नाहि कि मुंबई महाराष्ट्रांचि राजधानि आहे...अत्रे,डांगे,एस,एम,जयवंत राव टिळक.यांचे नेतृत्व .१०६ हुताम्याच्या बलिदाना नंतर मुंबई महाराष्ट्राला मिळालि..आज ५० वर्षे झालि..पण आपल्याला मुंबई आपलि म्हणुन टिकवता आलि का?
मिसळपाव
