मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आला वसंत (कलादालन)

अनामिक · · कलादालन
खालचे सगळेच फोटो ऍटलांटा बॉटनीकल गार्डनमधे घेतलेले आहेत. -अनामिक
लेखनविषय:

वाचने 4260 वाचनखूण प्रतिक्रिया 14

बेसनलाडू 28/04/2009 - 04:17
गुलाब सगळ्यात मस्त! (गुलाबप्रेमी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मुक्तसुनीत 28/04/2009 - 04:45
हेच म्हणतो. प्रसन्न वाटले चित्रे पाहून.

शितल 28/04/2009 - 06:22
सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :) तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :)

ठकू 28/04/2009 - 13:41
फोटो छानच आहेत! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

प्राजु 28/04/2009 - 19:34
वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे? सुरेख रंगसंगती आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अनामिक 28/04/2009 - 22:12
एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :) -अनामिक

क्रान्ति 28/04/2009 - 20:06
अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

राघव 30/04/2009 - 09:25
छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :) रंग तर सगळेच उत्तम आहेत! दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8> राघव

स्वाती दिनेश 30/04/2009 - 12:50
प्रसन्न,टवटवीत चित्रं, स्वाती

जागु 30/04/2009 - 12:57
खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात.

अनामिक 30/04/2009 - 18:28
प्रतिक्रिया देणार्‍या अन न देणार्‍या सगळ्यांचे आभार. -अनामिक