व्हाईट चिकन चिली
इथे फॉल सुरू झालाय. तेव्हा थंड पावसाळी हवेत गरम गरम खाण्यासाठी-
व्हाईट चिकन चिली आणि कॉर्न ब्रेड
कॉर्न ब्रेड
साहित्य
१ कप मैदा
१ कप कॉर्नमिल
३ टे स्पून साखर
१ १/२ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून मीठ
१ कप दूध
१/४ कप तेल
१ अंडे, फेटून
१/२ ढब्बू मिरची बारीक चिरून आवडत असल्यास (मी लाल ढब्बू मिरची वापरते)
कृती
ओवन ४००F तापत ठेवावा. ९इंच वाल्या चौकोनी बेकिंग पॅनला आतून तेलाचा हात लावून घ्यावा. एका मोठ्या वाडग्यात मैदा, कॉर्नमिल, बेकिंग पावडर,साखर, मीठ एकत्र करावे.

मिसळपाव