सुरणाचे (दही) वडे
नमस्कार मंडळी आज आपल्या शाकाहारी मित्रांसाठी एकदम सोप्पी आणि झटपट पाककृती घेउन आलोय.
बरेच जण सुरण म्हटल की नाक मुरडतात. ही डिश खास त्यांच्या साठी आहे.
सर्व प्रथम लागणार साहित्य :
सुरण १/४ किलो लहान तुकडेकरुन .
असल्यास पाती कांदा नाही तर १ लहान कांदा.
२ चमचे मक्याच पीठ
१ चमचा जीरेपुड.
१ चमचा लाल तीखट
२ मिरच्या बारीक चिरुन.
३-४ चमचे तांदळाच पीठ.
१ चमचा आल पेस्ट.
चिमुट भर हळद.
मीठ स्वादानुसार.
१) आधी सुरण कुकरला लावुन उकडुन घ्या. उकडल्या नंतर चांगल स्मॆश करुन घ्या.
२) त्यात वरील सर्व पदार्थ टाकुन चांगल एकजीव करा. त्याचे लहान लहान गोळे करा.
३) तेलात खरपुस तळुन घ्या. चटनी सॉस आणि गरमा गरम चहा सोबत सर्व्ह करा.
यात काल एक अॅडिशन केली.
दह्यात टाकुन पाहिले. मस्त लागले.
ताज दही घेउन त्यात साखरे ऐवजी थोड मीठ टाकल.

वाचने
14027
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
आला आला...
लई भारी.........
ए बाबा,
In reply to ए बाबा, by प्रभो
हा हा हा
वडे
लै भारी रं
अरे वा!
In reply to अरे वा! by सहज
थोडे सपाट
In reply to थोडे सपाट by ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तम सल्ला,
In reply to उत्तम सल्ला, by गणपा
गणपा, एक
In reply to गणपा, एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय ग
In reply to गणपा, एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ
थॅन्क्स
भारीच्च
ह्म्म..
छान
करुन पाहायला हवे...
झकास
इथे सुरण मिळत नाही
In reply to इथे सुरण मिळत नाही by लवंगी
देशी
In reply to देशी by स्वाती२
त्याचे कसे ग वडे होणार?
मस्त
In reply to मस्त by धनंजय
(YAM)
In reply to (YAM) by गणपा
आता करूनच बघतो
In reply to आता करूनच बघतो by धनंजय
बरोबर आहे
मस्त!! गणपा
आवरा
In reply to आवरा by चित्रा
खरय..
In reply to खरय.. by गणपा
इकडे
चक्क
खमंग!
मित्रा,
अप्रतिम....!!
'याम'