भारतीय कायदे आणि पुराणातील संदर्भ
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात कृष्ण-राधा यांचा संदर्भ देऊन एकप्रकारे भारतीय कायद्यांना नवीन दृष्टिकोनातून पाहायला सुरवात केली. या गोष्टीची स्तुती करावी तितकी थोडीच. ज्या देशाचे सरकार राम अस्तित्वातच नव्हता, त्याच देशाचे न्यायालय कृष्णाचा आधार घेते, ह्यातच खूप मौज सामावली आहे.
असो. ह्याने काही नवीन प्रश्न सामोरे येण्याची शक्यता आली आहे. न्यायालयाने हिंदूंच्या देवाचा दाखला दिला, ह्यामुळे, सरकारच्या अधर्मी( म्हणजे धर्मरहीत) प्रतिमेला तडा गेला असेल काय?
मिसळपाव
आणि हा फोटो नेरळ स्टेशन जवळचा..!!
माथेरानला जाण्य