नव्या रुपयाच्या नाण्याचा घोळ : डॉक्टर संजय होनकलसे
नव्या रुपयाच्या नाण्याचा घोळ : डॉक्टर संजय होनकलसे
drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com
आर्थिक प्रगती पासून वाढणाऱ्या उत्पादनाला बाजारात क्रियाशीलता मिळवून देण्यासाठी चलनाची आवशकता असते त्यासाठी चलन शास्त्राचा योग्य व आदर्श उपयोग करण्याचे काम हे देशाच्या वित्त धोरण व वित्त संस्थेचे असते.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत:
कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण.
डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com
श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते.
ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र. डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .
">ज्योतिष हे शास्त्रच ! ...
आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.
डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .
M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E.
drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com
ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे.
देवा तु चुकलास
देवा तू चुकलास....
माणसाला बनवताना मन का दिलेस?
सगळं साठवण्याची कुवत का दिलीस?
टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही
मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास
आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात...
न कळते तर बरं झालं असतं....
आता केलीस ती चूक केलीस
पुन्हा मात्र चुकू नकोस.....
माणसासारखा बनू नकोस....
माणूस काय......
काव्यरस
भगवान श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य?
कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.
डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला.
मिसळपाव