मुखपृष्ठाकरता शब्दांकन हवे आहे, चित्रसंकलन करून हवे आहे..
राम राम मिपाकरहो,
योगेश यांनी मिपावर लिहिलेल्या सिंहगडावरची खादाडी या लेखावर आधारीत छानसे मुखपृष्ठ बनवायचे आहे..
आपल्याकडे अनेक संगणक करामती तज्ञ आहेत, त्याच प्रमाणे शब्दप्रभूही आहेत.
मिपावरील कुणी संगणक करामती तज्ञ संकलक मला सदर लेखातील सार्या चित्रांचे छानसे एकत्रित संकलन करून देईल का? संकलन करून त्याची एकच जेपीजी बनवून द्यावी.. उदाहरणादाखल मी एक संकलन केले आहे.
मिसळपाव
खरे तर या आडोश्याला मी बरीचशी चित्र पाहिली होती,पण एखाद्या लहान मुलाला ? श्या !!
साहित्य :
बला (१ बला भरपुर होतो)
हिंग
हळद
मिठ
मसाला
लसुण पाकळ्या ठेचुन
तेल
कृती :
प्रथम बल्याचा किनारीचा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे.
धुतलेल्या तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद चोळून घ्यायचे. तव्यावर तेल सोडून त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या सोडून तुकड्या तळण्यासाठी टाकायच्या.