फरसाणा...
परवाच पुण्यात एका लग्नाला जाणेचा योग आला,
कार्यालयातील जेवण छानच होते (पुणेरी),
त्यावेळी एक प्रकार दिसला..
फरसाणा...
साहित्य- कांदा बारीक चिरुन, फरसाणा एक वाटी, कोथिंबींर, चिचेचे पाणी-भेळेसाठी करतो तसे,मिठ चवीनुसार.
कॄती- फरसाणा, कांदा , कोथिंबींर, चिच पाणी एकत्र कालवुन घ्या.
मिसळपाव