[ज्योतिष] दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजीची अपघातदर्शक अमावस्या
दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजी सायन मिथुन राशीत १३ अंश ५१ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी युती करते. मंगळ हर्षल बरोबर अर्धकेंद्र योग करत असल्याने अमावस्या प्रामुख्याने अपघातदर्शक बनली आहे.
ज्या जन्म दिनांकाना ही अमावस्या विशेष त्रास देउ शकते त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत.
मिसळपाव
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाल्याची बातमी आताच टीव्हीवर पाहिली. त्यांची नाटकं प्रत्यक्ष पाहायचा अनुभव नसला तरी दूरचित्रवाणीच्या सौजन्याने 'तो मी नव्हेच' , 'अश्रूंची झाली फुले' ही नाटके पाहल्याचे आठवते.त्यांच्या लखोबा लोखंडे बद्दल म्या पामराने काय बोलावे?? तीच त्यांची ओळख ठरून गेली होती.