आपण असं करु शकतो का?
नमस्कार मंडळी...
आज माझ्या आयुष्यातली पहीली परदेश वारी केली.. काही नाही हो, जरा भूटानला जाऊन परत आलो. (आसाममध्ये असल्याने ही मौज परवडते.) जेवढा पाहीला (फक्त दोन-तीन तास) तेवढ्यात हा भाग आवडला.
तर तिथे एका हॉटेलमध्ये गेलो असतांना तिथल्या बाथरुममधे गेलो. तिथे आत भिंतीवर एका छोट्याच्या लॅमिनेटेड पानावर "एच.आय.व्ही आणि एड्स"ची माहीती दिलेली होती. त्याच्याच खाली एका छोट्या बॉक्समध्ये लोकांकरीता "कंडोम्स" ठेवलेले होते.
हे बघितल्यावर माझ्या मनात काही विचार आणि प्रश्न आले, ते आपल्यासमोर मांडावेसे वाटतात.
१) ह्या छोटाश्या देशात, जो आता कुठे जागतिक पातळीवर येऊ लागलाय, त्यांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय आरोग्य प्रश्नाबद्दल जी जागरुकता आहे, ती आपल्यात आहे का?
२) आपण एड्ससारख्या आरोग्यविषयक राष्ट्रीय प्रश्नावर, सांस्कृतिक सरमिसळ न करता, त्याला "टॅबू" न मानता प्रॅक्टीकली चर्चा, विचारविनिमय करु शकतो का? इच्छितो का?
३) भूटाननी ह्या समस्येचा प्रचार करण्यासाठी आणि प्रसार थोपवण्यासाठी जे साधे पाऊल उचलले, ते आपण उचलू का? आणि उचलले तर ते किती प्रभावशाली ठरेल?
मिपावरील विचारवंतांच्या प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत....
वाचने
12998
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
तर तिथे एका हॉटेलमध्ये गेलो
In reply to तर तिथे एका हॉटेलमध्ये गेलो by विसोबा खेचर
तात्या...
In reply to तात्या... by चिगो
" मग आमच्या मुलाबाळींना,
In reply to " मग आमच्या मुलाबाळींना, by रेवती
>>आता भूतानवारीबद्दल लिहा.
In reply to >>आता भूतानवारीबद्दल लिहा. by चिगो
लोक म्हणतात की आम्हाला
>> आमच्या मुलाबाळींना,
भूतानचे काय घेउन बसलात राव.
In reply to भूतानचे काय घेउन बसलात राव. by चिंतामणी
इश्श्य! काय मेलं नांव ठेवलंय
In reply to इश्श्य! काय मेलं नांव ठेवलंय by पिवळा डांबिस
अय्या, ते 'लावा' नैये कै, ते
In reply to अय्या, ते 'लावा' नैये कै, ते by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा काय नाव आहे
आपल्याकडे याविषयी जाहिराती,
In reply to आपल्याकडे याविषयी जाहिराती, by शिल्पा ब
त्याहूनही (सर्वात) मोठा धोका
In reply to त्याहूनही (सर्वात) मोठा धोका by पंगा
+१
प्रश्न हा आहे की, बाकीच्या
In reply to प्रश्न हा आहे की, बाकीच्या by गवि
छान प्रतिसाद...
In reply to प्रश्न हा आहे की, बाकीच्या by गवि
जे लिहायचं होतं...
In reply to जे लिहायचं होतं... by प्रसन्न केसकर
अच्छा, असे आहे तर!
In reply to अच्छा, असे आहे तर! by रेवती
अनेक एचआयव्ही केसेस पाहिल्या...
In reply to अनेक एचआयव्ही केसेस पाहिल्या... by प्रसन्न केसकर
मेडिकल वेस्टचे मोठ्या
पावले
In reply to पावले by चिरोटा
हो अगदी.. लहानपणी तिसरी चौथीत
तुम्ही येताना किती पाकिटे आणली?
In reply to तुम्ही येताना किती पाकिटे आणली? by वेताळ
नाही हो...
एक मित्र काल सहकुटुंब
In reply to एक मित्र काल सहकुटुंब by टारझन
भुटाणच ना ते जिथे जगात सर्वात
चांगले आहे
आपण असं करु शकतो का? हो !
In reply to आपण असं करु शकतो का? हो ! by परिकथेतील राजकुमार
अरे...
In reply to अरे... by प्रसन्न केसकर
सविस्तर प्रतिसादांबद्दल धन्यु
हॅहॅहॅहॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
उनाड पोरं
त्यांची लोकसंख्या कमी आहे
भूतानीच्यांची लोकसंख्या कमी
In reply to भूतानीच्यांची लोकसंख्या कमी by विनायक बेलापुरे
भूतनीच्यांची लोकसंख्या
In reply to भूतनीच्यांची लोकसंख्या by सूर्यपुत्र
+१
In reply to +१ by मी-सौरभ
साधासुधा
थँक्स...
त्याच्याच खाली एका छोट्या
In reply to त्याच्याच खाली एका छोट्या by अप्पा जोगळेकर
माहीत नाही...
कंडोम
In reply to कंडोम by तिमा
कंडोम हा सेमीपरमिएबल मेंब्रेन
विसरलात काय?