मदत पाहीजे....VOIP
सर्व मिपा करांना नमस्कार !
मिपाकर ह्या भूतलावर सगळीकडे पसरलेले आहेत. याची पूर्ण जाण आहे. सर्व आपापल्या नातेवैकांशी कोणत्या न कोणत्या माध्यमातून संपर्कात असतातच. यासाठी मिपाकर कोणते माध्यम वापरतात याची माहिती हवी आहे.
पुढील काळात पूर्वेला जसे चीन, जपान, थायलंड येथे कुटुंबासोबत कामानिमित्त दीड-दोन वर्षे वास्तव्य करण्यासे जाने होणार आहे. तिथून फिरतीवर असताना जर्मनी, फ्रांस, अमेरिका, आणि प्रिय आपुला देश येथील सर्व मित्रांशी संपर्कात कसे राहू याची गेले काही दिवस खूप चिंता वाटत आहे.
माणुस घडवलेली इव्हेंट
काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही ठरवलं तरी त्यावर लिहीताच येत नाही.. डोक्यात येतं, ''साला, यावर लिहिलं पाहिजें" पण विचारांची आणि पेनाची एकत्र भेट टळत राहते ती कायमचीच.. '' माझी आजी, मी बघितलेलं हॉस्पिटलायजेशन" हे त्यातलेच काही विषय .. पोटातलं ओठावर आणताच येत नाही ,थोडक्यात काय ,तर कीकच बसत नाही .. असाच एक विषय म्हणजे ''नाटय महोत्सव''.. आम्ही केलेला एक इव्हेंट.. म्हटलं तर मोठा बदल वगैरे घडवणारा आणि म्हटल तर कोणालाही काहीही फरक पडत नाही असा फक्त आमचा आमच्यापुरता कार्यक्रम.. ते काहीही असो , या घटनेने मला मात्र खुप काही दिलं,शिकवल .
मटारच्या शेंगा
ही पाककृती नाही. हा प्रकार मी पहिल्यांदा कुठे खाल्ला होता आठवत नाही; पण अत्यंत चविष्ट असतो. आणि करायला अत्यंत सोपा. हिवाळा संपताना मटारच्या शेंगा निबर होऊन बाजारात येणे बंद होईपर्यंत हा प्रकार सतत आमच्याकडे चालू असतो. या संकरीत मटार ऐवजी गावरान मटार जर मिळाली तर क्या कहने!
साहित्य १. किलोभर मटारच्या शेंगा २. तेल दोन चमचे ३. मीठ
सर्वप्रथम मटारच्या शेंगांची देठे काढून टाकावीत. फक्त हिरव्या असणार्याच शेंगा निवडाव्यात, निबर बाजूला काढाव्यात. या शेंगांमध्ये बिलकुल ओळखू न येणार्या हिरव्या आळ्या असू शकतात.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!...
भोगीच्या दुसर्या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली!
संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा!
आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा....
हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका...
स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-?
पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल!
उतरत्या वयातही नवर्याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल"
रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम!
"जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!
मुंब्रा देवी
बर्याच दिवसांपासून 'मुंब्रा देवीला'जायचं मनात होतं, पण वेळच मिळत नव्हता, शेवटी काल तो योग आला
मी आणि माझा मित्र सौरभ असे दोघे सकाळी प्रचंड थंडीत ५.३० ला निघालो, काहीही करून सूर्योदयाच्या आधी आम्हाला वर पोहोचायचंच होतं
(फक्त आणि फक्त सूर्योदय बघण्यासाठी मुंब्रा देवीला जायलाच हव)
प्रचंड धुके असल्याने आमचा पचका होणार अशी चिन्ह होती
पायऱ्या चढताना बऱ्यापैकी अंधार होता
७ वाजत आलेले होते, आणि आम्ही धापा टाकत कधी एकदा देऊळ गाठतोय या प्रयत्नात होतो
शेवटी एकदाचे देवळात पोहोचलो, आणि नारायण अवतरले,
७ वाजत आलेले होते, आणि आम्ही धापा टाकत कधी एकदा देऊळ गाठतोय या प्रयत्नात होतो
शेवटी एकदाचे देवळात पोहोचलो, आणि नारायण अवतरले,वनराणी..
आज पहिल्या प्रहरीच जाग आली. आज माझा विवाह आहे. पण मनांत कुठेतरी काहीतरी चुकतेय असंच वाटतं आहे. का? समजत नाहिये. भोरा खूप आनंदी आहे आज. किती दिवसापासून चाललं होतं आमच्या दोघांच्या घरच्यांचं. शेवटी ठरवलंच सगळ्यांनी. मला विचारलं. बेठकीत 'हो' म्हणून गेले. पण आज.. ?? आज असं वाटतंय की माझा जन्म हा विवाह करून भोरा चा संसार करण्यासाठी नाहिये. पाडित राहून, बांबूच्या वस्तू विणायच्या, जनावरं सांभाळयची, डोंगरात, अरण्यात जाऊन कंद जमवायची.. आणि भोरा ला सुखी करायचं?? मी का करू? भोरा मला आवडतो.. पण मला संसार नाहीये करायचा. संसार नाहीये करायचा की भोराशी संसार नाहीये करायचा?? नाही....
मिसळपाव