डेविस रेमंड च्या निमित्ताने पाकिस्तान व अमेरिकेमध्ये राजकीय राडा
सध्या पाकिस्तान व अमेरिकेत राजकीय व कुट नैतिक राडा झाला आहे. रोज अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या निमित्ताने पाकिस्तानात घडत आहेत .
(एनपीआर)
साधारणपणे २० वर्षांपूर्वी अशीच सुरवात कम्युनिस्ट राष्ट्रांत झाली आणि अनेक दशके पोलादी वाटणार्या सत्ता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कलमडू लागल्या.