आंबेडकर जयंतीनिमित्त..
काल कर्वे रस्त्यात भरपूर ट्राफिक जाम होते. मोठ्या डेकवर गाणे चालू होते.
उनके नशे मे, उनके नशे मे
उनके नशे मे $$$ जलते रहे,
लडखडाये, लडखडाये कभी कभी संभलते रहे
त्या डेकसमोर छान नृत्यप्रकार चालू होते.
विविध अवयव किती प्रकारे हलवता येऊ शकतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत होते.आणि शिट्ट्या मारणे, ओरडणे हे लहान मुलांचे खेळसुध्दा मधून मधून होतेच जोडीला.
एकापाठोपाठ सलग ३ वाहनांवर ३ डेक होते. एकीकडे मुन्नी बदनाम होत होती, दुसरीकडे शिलाला तिची जवानीची काळजी पडली होती.
मिसळपाव