विजेची गोष्ट ६: विद्युतचुंबकीय क्षेत्राचे पणजोबा जेम्स क्लार्क मॅक्सवेल ( Beginning of Telecommunication)
टीप: प्रदीर्घ शीर्षकामुळे मिपाच्या नवीन लेखन ट्रॅकरची रुंदी प्रचंड वाढत असल्याने शीर्षकाची लांबी कमी करत आहोत.
-मिपा व्यवस्थापन.
अनेक दिवस चाललेल्या युद्धाचा आज अंत झाला होता . शत्रूराष्ट्राने केलेल्या हल्ल्याला विक्रमाच्या सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं . साऱ्या सीमांवर प्राणपणाने लढणाऱ्या विक्रमाच्या सैन्याने शत्रूच्या सैन्याला पुरतं घाबरून सोडल होतं.
मिसळपाव