सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet
पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा लेक एका कोकरासारखे स्वछंद बागडत होती. तेवढ्यात ती एक पुस्तक घेऊन आली ,"हे पुस्तक मला पाहिजे आहे ". पुस्तकाचे पूर्ण नाव आठवत नाही पण 'माओ झेडाँग' या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक यांच्या आयुष्यावरचे ते पुस्तक होते. "तुला माहितेय का,कि हा कोण आहे?"मी विचारले ."चीनचा कम्युनिस्ट माओ "मला माहिती आहे ती म्हणाली. आज तू नळीची कृपा म्हणावी कि काय तिला पहिले महायुद्ध ,दुसरे महायुद्ध ,हिटलर ,रशिया ,चीन,जपान ,अमेरिका यांची बरीच माहिती आहे . त्यातलाच एक हा 'माओ' याबद्दल तिला माहिती आहे.
मिसळपाव
खूप दिवसांनी सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology ) चा ग्रंथ वाचायला घेतला . तसे सर्वच विज्ञान वैज्ञानिकांच्या अचाट शोधमोहीमेने भरलेले आहे. पण सूक्ष्मजीवशास्त्र या अदृश्य जगाचे शोध खरच थक्क करणारे आणि जरा उशीरा लागले.
मी अशी फुलांची भाजी कधी केलीच नाही.पण आता आंतरजालामुळे अनेक नाविन्यपूर्ण पाककृती समजतात.सकाळी फिरुन घरी परतताना ही टोपलीभर #हादग्याची_फुलं भाजीवाल्या मावशींकडे दिसली.मन आनंदी झालं.चला नवीन काहीतरी पाककृती बनवायला मिळणार.मावशींनी अर्धाचं माप केलं.खुप फुले येत होती.म्हटल
ऐका माझ्या या पावभाजीच्या व्रताची एक गोष्ट! हे व्रत मी अगदी बालपणातच अंगिकारलं होतं – नववीत शाळेत असताना! एका काकूंकडे ती लालभडक भाजी तव्यावर रटरटताना पाहिली, आणि बस्! माझ्या डोक्यात व्रताचा घंटानाद झाला.