एलियन्स----लघुकथा----जयनीत दीक्षित
स्पेस क्राफ्ट ३०९ ९८६० २३१ कॉलिंग ब्रेकिंग न्यूज! ब्रेकिंग न्यूज!!
आपल्या आकाशगंगे पासून सात लाख प्रकाशवर्ष दूर एका अज्ञात आकाशगंगे मध्ये एक ता-याचा शोध लागला आहे ज्याच्या मंडळातील एका ग्रहा वर जीव सृष्टी आढळून आली आहे .
ह्या ग्रहा वर अनेक जीवजन्तूं सोबत एका दोन हात आणि दोन पाय असलेल्या प्रजातीचा वावर आहे. हे एलियन्स विवीध वर्णात विभागलेले असून ह्यांच्यात देश, संस्कृती, भाषा, वर्ग असे अजूनही पोट भेद आढळून आले आहेत.
मिसळपाव