हाइड अँड सिक चॉकलेट केक
एकाच इमारतीत राहत असूनही गेला जवळजवळ महिनाभर केसु आणि आमची भेट फेसबुकावर होत होती. त्यांच्या ह्यापी बड्डेच्या निमित्ताने मग शेवटी हाइड अँड सिक चॉकलेट केक करायचे ठरवले.
आता गेला महिनाभरच्या आमच्या आणि केसुंच्या लपाछपीमुळे ह्या केकचे 'हाइड अँड सिक चॉकलेट केक' असे बारसे मीच केले आहे.
मिसळपाव
हि डाळ बनवायला अगदी सोप्पी अन टेस्टला एकदम झक्कास असते .