गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत
मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत.
हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो
ग्रामीण म्हणजे नेमके काय ?
खटकणारी गोष्ट म्हणजे
यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही
धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण
असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा.
आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे
आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते
शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात
तो सगळाच प्रकार तापदायक होतो. कृत्रिमता असह्य होते.
आपला अनुभव काय आहे याबद्दल !
वाचने
30740
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपला अनुभव काय आहे याबद्दल
मराठीला ग्रामीण चित्रपट ही
नटरंग मध्ये अतुल कुलकर्णीने
शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी
In reply to नटरंग मध्ये अतुल कुलकर्णीने by कानडाऊ योगेशु
नटरंग मध्ये अतुल साहेब
In reply to नटरंग मध्ये अतुल कुलकर्णीने by कानडाऊ योगेशु
ग्रामीण???
जर एखादा ग्रामीण चित्रपट
"हा पन चित्रपटामधी तो जी भाषा
णिशेध
In reply to "हा पन चित्रपटामधी तो जी भाषा by आशु जोग
ग्रामीण भाषा या सदराखाली
मज्जा
मराठी सोडा हो जरा भोजपुरी
In reply to मज्जा by कार्लोस
नावे वाचुनच मज्जा येते +१
In reply to मराठी सोडा हो जरा भोजपुरी by मुलूखावेगळी
व्हय जी
In reply to नावे वाचुनच मज्जा येते +१ by गणपा
अजून एक...
In reply to मराठी सोडा हो जरा भोजपुरी by मुलूखावेगळी
ग्रामीण चित्रपटच कशाला, आजकाल
एक नवी मालीका झी वर येत आहे.
In reply to ग्रामीण चित्रपटच कशाला, आजकाल by किसन शिंदे
सहमत
बोली
. . .
In reply to बोली by मराठी_माणूस
बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो
+१
In reply to बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो by मुलूखावेगळी
बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात
सहमत !!!
In reply to बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात by llपुण्याचे पेशवेll
सहमत्/असहमत!
In reply to बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात by llपुण्याचे पेशवेll
१०००+
In reply to बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात by llपुण्याचे पेशवेll
छान चर्चा ... सध्या मराठी शी
ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ?
हे आले मराठी द्वेष्टे.
In reply to ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ? by परिकथेतील राजकुमार
किती किती कारणं सांगू ?
In reply to ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ? by परिकथेतील राजकुमार
अशोक सराफ आणि निवेदिता हेल
In reply to किती किती कारणं सांगू ? by गवि
ह्रुदयी वसंत फुलताना
In reply to अशोक सराफ आणि निवेदिता हेल by किसन शिंदे
गवि, कारण पटली नी प्रतिसाद
In reply to किती किती कारणं सांगू ? by गवि
खलास!
In reply to किती किती कारणं सांगू ? by गवि
भाषा आणि 'हिरवणी'
ह्म्म....
+१
In reply to ह्म्म.... by धमाल मुलगा
सहमत आहे..
In reply to ह्म्म.... by धमाल मुलगा
अगदी बरोबर
In reply to सहमत आहे.. by पल्लवी
...
In reply to अगदी बरोबर by मंदार कात्रे
पूर्वीचे लोक मेहनती आणि दक्ष होते..
पक पक पकाक, वळू, खबरदार हे
आम्ही खेड्यापाड्यातला /
अरे हो, तुम्ही कार्यव्यग्र
In reply to आम्ही खेड्यापाड्यातला / by इंटरनेटस्नेही
वस्तुस्थिती
In reply to आम्ही खेड्यापाड्यातला / by इंटरनेटस्नेही
कामातिरेकामुळे
In reply to वस्तुस्थिती by चित्रगुप्त
ग्रामीण भागातला कामातिरेक हा
In reply to कामातिरेकामुळे by बॅटमॅन
चित्रपटांचा विषय चालू आहे..
अतुल
बरोबर आहे
...
अरे
In reply to ... by आशु जोग
आक्षेप योग्य
...
In reply to आक्षेप योग्य by चौथा कोनाडा
आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे.
In reply to आक्षेप योग्य by चौथा कोनाडा
जैत रे जैत
In reply to आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे. by मृगनयनी
. . .
In reply to जैत रे जैत by हुप्प्या
भाषेचा वेगळा लहेजा आत्मसात
...
In reply to भाषेचा वेगळा लहेजा आत्मसात by राजो
त्यांचे मराठी हे एक हिंदी
In reply to ... by आशु जोग
कृत्रिमता असह्य होते.
अगदी अगदी!
७२ मैल एक प्रवास
एक डाव धोबीपछाड मध्ये मुक्ता
+११११
In reply to एक डाव धोबीपछाड मध्ये मुक्ता by दिव्यश्री
अपील (मराठी?) झालं..>>>
In reply to +११११ by मैत्र
...
In reply to +११११ by मैत्र
टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्हाडी बोलीआता वर्हाडी कुठून कहाडलं...
कल्पना नाही
In reply to ... by आशु जोग
असेच बोलतात
In reply to कल्पना नाही by मैत्र
हो
In reply to कल्पना नाही by मैत्र
मला वळू आवडतो…
सदाशिव ग्रामीण
In reply to मला वळू आवडतो… by स्वरालि
खटकणारी गोष्ट म्हणजे
ग्रामीण / मराठी चित्रपटांचे प्रमुख २ प्रकार