देशस्थ परदेशस्थ
प्राजुताईंच्या आपण सारे षंढ ह्या कवितेत एक उपचर्चा अशी सुरू आहे की परदेशी वास्तव्यास असणार्या भारतीयांना, भारतावर भारतीयांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार कितपत आहे? भारताबाहेर सेटल होणार्यांनी (पोएटीक लायसन्स वापरुनही) 'सारे भारतीय षंढ आहेत' किंवा 'भारतीय लोकशाही भाडखाऊ आहे' अशी टोकाची प्रतिकिया द्यावी का?
माझ्यामते परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना असा नैतिक अधिकार नसावा.
मिसळपाव