पतीच्या मालनत्तेत पत्नीला ५०% वाटा - लोकसत्ता
आजच्या लोकसत्तेतील बातमीनुसार पत्नीला पतीच्या मालमत्तेत ५०% वाटा देणारा कायदा महाराष्ट्र राज्यात करण्याचा प्रस्ताव आहे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=19…
बातमी वरवरची वाटते, फार डीटेल माहीती दीलेली
मिसळपाव