गेले (४-५)काही दिवस झाले माझ्या डाव्या डोळ्याची पापणी थोड्या थोड्या वेळाने सतत फडफडते. म्हणजे अगदी आपोआप हालायला लागते (पुर्णपणे बंद होत नाही, डोळे मारतोय असे समजू नये.)
कुणी अपशकुन म्हटले कुणी शकुन म्हणते. तसे असेलच तर पापणी फडफडण्याचे शकुण अपशकुन फले काय आहेत?
या मागचे शास्त्रिय कारण काय?
आणि एखाद्या विशिष्ठ व्यक्तीची आठवण आल्यावर किंवा नाव ऐकल्यावरच का फडफडते?
वाचने
49835
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही दिवस झोप नीट लागली नाही
पापणी वरुन आंगठी
मी पुढील उपाय केले आहेत. पण
In reply to पापणी वरुन आंगठी by अविनाशकुलकर्णी
मा़झ्या एका प्रिय व्यक्तीच्या
संकट
In reply to मा़झ्या एका प्रिय व्यक्तीच्या by रविंद्र गायकवाड
साधारणपणे, शरीरतील वात वाढला
सहमत!
In reply to साधारणपणे, शरीरतील वात वाढला by गार्गी_नचिकेत
वैद्य (डॉक्टर) धमालराव. निदान
In reply to सहमत! by धमाल मुलगा
जरुर
In reply to वैद्य (डॉक्टर) धमालराव. निदान by रविंद्र गायकवाड
वातप्रकोप. नक्की हेच कारण
In reply to सहमत! by धमाल मुलगा
अचूक निदान
In reply to सहमत! by धमाल मुलगा
जालावरील काही आयडींना पण अशी
असेच म्हणतो.
In reply to जालावरील काही आयडींना पण अशी by मदनबाण
व्य.नी
मास्तर, जपून..
In reply to व्य.नी by विनायक प्रभू
सावधान
फडफडण्या मागचे शास्त्रीय
बरं.. कोणी डॉक्टर येईस्तोवर
In reply to फडफडण्या मागचे शास्त्रीय by गणपा
धन्यवाद गवि, तुम्ही दिलेला
In reply to बरं.. कोणी डॉक्टर येईस्तोवर by गवि
हा आलो..
In reply to बरं.. कोणी डॉक्टर येईस्तोवर by गवि
गंमत म्हणजे हे फडफडणे केवळ
In reply to फडफडण्या मागचे शास्त्रीय by गणपा
पापणी फडफडणं हे मोक्ष
ठ्यॅ ......
In reply to पापणी फडफडणं हे मोक्ष by ५० फक्त
कॉलिंग यूयूत्सू.....
हे हे हे
In reply to कॉलिंग यूयूत्सू..... by आत्मशून्य
आणी दोन्ही बाजूच्या फडफड्ल्या
In reply to हे हे हे by निवेदिता-ताई
मुंबईत
माहिती
वन अॅण्ड ऑन्ली उपाय
फडफड चालू झाल्यापसून आत्ता
In reply to वन अॅण्ड ऑन्ली उपाय by चंबा मुतनाळ
मलाही असेच होते आहे गेले काही
अल्कोहोलचा प्रमाण
In reply to मलाही असेच होते आहे गेले काही by मोहनराव
मुनीवर आपल्या तोंडी असले
In reply to अल्कोहोलचा प्रमाण by कपिलमुनी
अतिशय माहितीपूर्ण धागा !!
प्रति-क्रीया वाचुन आमच्या
सर्वंकष