बुरगुंडा (बरमुडा) आन आकूडकी कापलेली प्यँट (थ्रीफोर्थ)
मंडळी रामराम,
आप्ले म्हन्ने थोडक्यात सांगा या यस्टी स्ट्यँडवर चौकशीच्या खिडकीवर ल्हेल्यानुसार आमी आमचं म्हन्नं आपनापुडं थोडक्यात मांडतो,
परवाच आमी मंबयला गेलो व्हतो तवा तितं येक दिवस आमच्या मित्राकडं मुक्काम पडल्यानं आमाला पुर्षांनी घरात कोन्ते कपडे घालावे ह्याईषई प्रश्न पडला. गावी आल्यावर लै टकुरं खाजवून ठरवलं की, मिसळपावच्या गाडीवर आन्ना, दादा, नाना, मामा, काका, मास्तर, गुर्जी, वकील ह्यासारकी लै बुद्दीमान आन इच्यारवंत मंडळी बसलेली (पडीक) असत्यात तवा त्यास्नीच ईच्यारावं म्हनून ठरवून टाकलं.
मिसळपाव