मला सुमारे दोन महिन्यापुवी मिसलपाव चा शोध लागला व गम्मत वात्ली कि जालावर मराति मधे विचार करुन लेखनाचि सोय आहे.मिसलपाव बघुन काही लोक म्हन्जे पुन्याचे पुनेरि मिसल्/वदापाव्/शिव् वदा पाव्/जोशि वदा पाव काद्तिल
मिपाकरानो माफ करा,हा माझा पहिलाच लेखप्र्यत्न्य त्यामुले चुक भुल देने घेने तसेच येथे कोनाचाहि व्य्यतिक भाव् ना दुख् विन्याचा हेतु नाहि,तर मन्दलि,खरद फला वर खरद पत्ति काद न्याचा विचार नाहि
१)तुम्हि ज्ञानेश्वर म्हाराज व तुकाराम पोतु लावले त्या वरुन आथ्वले कि सुमारे ३० वर्शपुर्वि पुन्यात दगदू हल् वाइ गनपति आहे तेथे बोलात जाधव नात्य सन्सार दुकानात ज्ञानेश्वराना पगदि लाव् लेला फोतो दिस्ला होता,आता