एन डी तिवारींची सत्वपरीक्षा
कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,
आंध्रचे माजी राज्यपाल
एन डी तिवारी (वय ८६) यांची आग्नि परीक्षा होते आहे.
याबाबतची हकीकत अशी
रोहित शेखर यांच्या पितृत्वाच्या वादावरून डीएनए चाचणीस नकार देणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या रक्ताचे नमुने आज (मंगळवार) डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने तिवारी यांना डीएनए चाचणीसाठी आजपर्यंत रक्ताचे नमुने देण्याचा आदेश दिला होता.
मिसळपाव
