(पुन्हा) स्मृतिचित्रांच्या निमित्ताने
गेल्या विकांताला सहज म्हणून स्मृतिचित्रे हातात घेतले. आणि कितव्यांदातरी वाचु लागलो. नेहमीप्रमाणे याहीवेळी जरावेळ वाचु म्हणून हातात घेतलेलं हे पुस्तक संपवल्याशिवाय खाली ठेवलं नाही. आणि दरवेळी नव्याने काहितरी शिकवणार्या या पुस्तकातून नवे प्रश्न समोर उभे रहातात.
मिसळपाव

सौ बरस गुज़रे रात हुए !
सौ बरस गुज़रे दिन हुए !.
परवा मी रात्री टी.व्ही बघत होते... हॉरर पिक्चर लागला होता...
तेव्हा मला सहजच भूत या विषयावर लिहावास वाटल ...
पांढरी साडी , प्रमाणाबाहेर लांबसडक मोकळे केस सोडलेले ( कोणते तेल वापरत होते काय माहित ??? :D ) ,
फारसा मेकअप नसलेला (दिसायला सुंदर पण मेकअप बिघडलेला :P )
हातात मेणबत्ती घेऊन जाणारी (कुठे जाते ती कुणास ठाऊक ??) ,
मग तिच्या गाण्याच्या आवाजाच्या दिशेने जाणारा नायक अस काहीस तर काही तंत्रमंत्राचा वापर करून घालवण्याचा प्रयत्न (आता बघा हं!