माझ्या प्रोफाइल मध्ये कालावधी ४ वर्षे ४७ आठवडे दाखवतो आहे. म्हणजे मिपाला पाच वर्षे होत आली किंवा झाली !
हे म्हणजे एखाद्या जिंदादिल मित्राचे अचानक साठीशान्तीचे निमंत्रण यावे तसे आहे. मस्ती करता करता ५ वर्षे लोटली पण !
मधल्या काळात मिपाची भावंडे निघाली हे समजले पण आपला जीव येथेच रमतो. दोन द्याव्या दोन घ्याव्या आणि मज्जेत राहावे तर मिपा वर!
मिपा बाल्यावस्थेतून शैशवात पाउल ठेवते होते आहे. हे शैशव सदा सर्वकाळ राहावे. भांडणे भरपूर होवू देत पण ती परत एक होण्यासाठी!
वैदिक पुरोगामी भांडणे , रामायण महाभारतात सेक्सी कोण , इंच इंचाचे हिंदुत्व आणि मोकल्या हया दिशा सारखे सदा बहार , नेहमीचे यशस्वी लेख तर कधीही वाचून मनाचा ताण हलका करावा असे अभिजात!
तर ५ वर्षाबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन ! चला सुरु करा ५ वर्षाचा “पंच”नामा !
वाचने
6181
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून चार आठवडे
अरे वा!
संपादकपदासाठी इच्छुकांनी
ह्या:
In reply to संपादकपदासाठी इच्छुकांनी by रेवती
शंका...
In reply to ह्या: by पैसा
हा हा...
In reply to शंका... by मन१
सहमत.
In reply to संपादकपदासाठी इच्छुकांनी by रेवती
वांड
In reply to संपादकपदासाठी इच्छुकांनी by रेवती
मिपाला पुढील वाटचालीला शुभेच्छा.
मिपावर सालं आपलं लै म्हणजे लै प्रेम आहे, बस्स इतकंच.
In reply to मिपाला पुढील वाटचालीला शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या माहिती नुसार गणेश
स्वागतलेख
खरंच मिपाला तोड नाहीय..अनेक
(No subject)
जीव जडला आहे मिपावर
अरे वा
शुभेच्छा
अभिनंदन
चिअर्स !!
मिपाला पुढील वाटचालीला
५ वर्षाच्या शुभेच्छा!
अभिनंदन
क्या बात है!
अभिनंदन
अभिनंदन मिपा .. आणि Thank
आगाऊ अ भि नं द न !