ग्लोबल पोजिशनिंग (GPS) म्हणजे काय रे भाऊ?
मागच्या आठवड्यात फेसबुकवर मोबाइलवरून एक स्टेटस पोस्ट केला, त्यावेळी मोबाइलवर लोकेशन शेअर करणारा संकेत ऑन होता त्यामुळे पोस्ट कुठून केली हेही बहुतेक प्रकाशित झाले. नेमका त्यावेळी माझा एक जुना मित्र चेन्नैत आला होता. त्याने ती पोस्ट आणि लोकेशन वाचून, लगेच फोन करून तोही चेन्नैतच आहे असे सांगून भेटायचे ठरवले आणि बर्याच वर्षांनी आमची भेट झाली. त्याच्या हॉटेलवर जाण्यासाठी मोबाइलवर ए-जीपीएस (A-GPS) प्रणाली वापरून रस्ता शोधला. मागच्या महिन्यात गोव्यात फिरतानाही ए-जीपीएसचा (A-GPS) भरपूर वापर केला होता.
मिसळपाव
साहित्यः
१. लांब मिरच्या - ३ ते ४
२. बारिक चीरलेला कांदा - १
३. मशरुम - २ ते ४ बारिक चीरुन
४. बारिक चीरलेला पाल़क - १/२ जुडी
५. बारिक चीरलेला लसुण - ४ ते ५ पाकळ्या
६. बारिक चीरलेली हिरवी मीरची - ३ ते ४ (तीखट असतील त्या प्रमाणात)
७. किसलेलं पनीर - ४ ते ५ क्युब्स
८. १/२ लींबाचा रस
९. चवीनुसार मीठ
१०. तेल - १ पळि
कृती:
१. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन बारीक चीरलेला लसुण / कांदा / हिरवी मीरची घालावी
२.