ऊमदा प्राणी.......
लेखनप्रकार
परवा या कार्यक्रमाला गेलो होतो तेथे काढलेली काही फोटो......
टापा व घाबरुन उडणारी माती.......
जिवाभावाचे मैतर.....घोड्याशी नीटच वागावे लागते. जर तुम्ही त्याच्या मनातून उतरलात तर तो ऐनवेळेस तुम्हाला अस्मान दाखविल्याशिवाय रहात नाही. माणसाला जनावरांचा माणसाचा लागत नाही इतका लळा लागतो. अलास्कामधे डॉगस्लेजचा ट्रेक संपल्यावर तो माणूस त्या कुत्र्यांना कुरवाळत रडला नाही असे आत्तापर्यंत झालेले नाही असे तेथील माणूस परवा टिव्हीवर सांगताना ऐकले.
एक क्लोजअप.....
एक ब्लॅक अँड व्हाईट......
या मुलीने सगळ्यात कमी वेळात एकही फाऊल न करता पहिला क्रमांक मिळवला....
अडथळा पार करताना..........
माझा अत्यंत आवडता प्रकार......सगळ्याचा कस लागणारा खेळ.........
आशा आहे आपल्याला हे फोटो आवडले असतील.......
जयंत कुलकर्णी

वाचने
7561
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
अप्रतिम फोटो. कसली स्पर्धा होती ते ही डिटेल मध्ये लिहा.
खुपच छान आहेत
सुंदर वर्णन आणि पार्श्वभूमी..
कॅमेरा गिअर आणि EXIF सांगितल्यास आमच्यासारख्या हौशी लोकांना शिकायला मिळेल...
फोटो इथे टाकल्याबद्दल अनेक धन्यवाद!
लगे रहो!
घोडा हा अतिशय देखणा आणि उमदा प्राणी. त्याच्या आणि स्वाराच्या भावमुद्रा मस्त टिपल्यात! म्हणजे तो स्वार आणि घोडा हे अगदी एकजीव वाटत आहेत. मस्तच!
झ्याक येकदम... :-)
वेगवान फोटोग्राफी
मलाही फार आवडतो घोडा.
पण एक पाहिलत का जयंत भाउ..माझे फोटो आहेत अस म्हणुन घोड्याने स्वतःच नाव नाही टाकल.
कदाचित त्याने माणसाचे काढले असते तर टाकले असते.............:-)
In reply to कदाचित त्याने माणसाचे काढले by जयंत कुलकर्णी
अप्रतिम फोटो.... :)
सुरेख फोटो!
पहिला फोटो खूप आवडला.
सुंदर फोटो आहेत. यानिमित्ताने खूप वरषांपासूनची रेस खेळण्याची इच्छा पुन्हा जागी झाली.
छान छान ,उत्तम आहेत फोटो,माझी बर्याच दशकापासुनची घुड्सवारीची अत्रुप्त इच्छा बळावलीय.
घोडेही सुंदर आहेत अन फोटोही...
पहिला फोटो खूप आवडला.
१,३, व ५ विषेश आवडले.
सर्वांना धन्यवाद !
जबर्दस्त फोतो अहेत राव!!!!!!!!!!!!!!
मस्त :) :)
निदान अजून दहा वर्षांनी तरी घोडा, सिगार, स्कॉच आणि शेत घर हे सगळं जमावं हि तळमळ उमाळून आली :)
superb फोटोज.... खुपच छान...
सुंदर फोटो ! :)
पण उमदा प्राणी हे शिर्षक वाचल्यावर प्रथम तुम्ही वाघाचे फोटो काढले असावेत की काय असे वाटले होते. :)
अतिशय सुंदर फोटो. :)
अप्रतिम फोटो. कसली स्पर्धा