डोळे
तळ गाठलेल्या, जुन्या, जाणत्या विहिरीसारखे
खोल, खोल डोळे.
त्यातलंही पाणी आता आटलंय...
आणि खोलवर आत, आता फक्त दु:ख साठलंय!
~ मनिष
(28/1/2013)
अबु धाबी किंवा दुबईचे आहेत का कुणी?
सध्या मी रुवैस, अबु धाबी इथे एस्.के. ईंजि. मध्ये कामाला आहे.
महिन्यातून एक दिवस (शुक्रवार) मला अबु धाबी किंवा दुबईला जायला मिळते.
"मिसळ्पावचे" कुणी सदस्य ह्या शहरांत असतील, तर त्यांना भेटायची इच्छा आहे.
माझा येथील मोबाईल नं. देत आहे.
००९७१५६३५९३५८६
मूर्ग हैदराबादी
“आई, मस्त चिकन बनवशील का आज ?” पिल्लाचं आर्जव…… तेही त्याच्या वाढदिवसाला……!! मग ते न बनवून कसं चालणार… !!
मैफिलीतले प्राणी - एक अभ्यास
तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे. तुम्हाला मैफिलींना जाण्यासाठी वेळ आणि संधी आहे. पण त्या मैफिलीचा आनंद तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकणार आहात, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. गायक, राग, ध्वनिव्यवस्था वगैरे वगैरे. अजून एक महत्त्वाचा घटक त्यात आहे - तुमचा शेजारी. मैफिलीत तुमच्या शेजारी बसणारा इसम.
मैफिली ऐकण्याच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मला अनेक शेजारी लाभले. म्हणजे काही 'लाभले' आणि काही 'भोगावे लागले'. त्यांच्या जातकुळ्याही लक्षात यायला लागल्या. मैफलप्रेमी मिपाकरांसाठी हे "रेडी रेकनर".
१.
नशिबाचे भोग -
" फुलू दया ना मला जरा ,
बघू दया ना जग जरा -
तुम्ही सजीव, मीही सजीव
कळून घ्या भावना जरा -"
एक कळी स्फुंदत होती ,
वेलीजवळ मी असताना -
मन आपले उलगडत होती
हितगुज माझ्याशी करताना !
" काही करू शकत नाही
जगाविरुद्ध जाता येत नाही -
मरणाऱ्याला जगवते जग
जगणाऱ्याला मारते जग -"
...केविलवाणे होत म्हणालो ,
दु:ख जाणूनही कळीचे .
खिन्न हसून ती वदली ..
" नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! "
.
काव्यरस
देहाला चोळुन घेता
देहाला चोळुन घेता
राखेने उदी बनावे
धुवून सारी पापे
स्वर्गात स्थानही द्यावे
घाबर्या कोडग्या मनाते
दुजे न काही रुचते
भस्माच्या पट्टी मागे
ते तोंड लपवुनी बसते
(कुण्या भाग्यवंताचा)
हा तुटता लटका आधार
आत्मरुप दिसे भेसुर
गलीतगात्र मग होई
नरपुंगव तो लाचार,
मग तुटती तटतट पाश
मनी पडतो स्वच्छ प्रकाश
त्या अनंत धेय्या साठी
सुरु अंतहीन प्रवास
काव्यरस
मटार करंजी ..एक प्रभातसुख..
रविवार सकाळ आणि समोर ढीगभर पुरवण्यांसहित पडलेले पेपर्स.. अशा वेळेला पोहे, शिरा, उपमा असे हपीसकॅन्टीनी नाश्ते समोर येऊ नयेत असं वाटतं. मटार करंजी किंवा शेप बदलून त्याचेच मटारसामोसे असा खुसखुशीत पदार्थ पेपरमधल्या वैचारिक लेखांसोबत मस्त.
आजच हा पदार्थ बनवता बनवता लाईव्ह इथे अपलोडवतोय. यापूर्वीही पेठकरकाका आणि इतर सन्माननीय बल्लवाचार्यांनी या पदार्थाच्या वेगवेगळ्या व्हेरिएशन्स इथे दिलेल्या आहेत. पण आज पुन्हा एकदा ही ताजी गरमागरम पेशकश.
साहित्यः टीप - इथे चित्रात दाखवलेलं साहित्य मोजण्यापूर्वीच्या स्थितीतलं आहे.
१.
मिसळपाव
***