अखेर मला यावच लागल!
नमस्कार मिसळपावकर!
मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :)
पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची..
कांदे – 2 मोठे
आल – अंदाजे
लसूण – 1
जिरे – 1 चमचा
हळद – ½ चमचा
लाल तिखट – आवडिनुसार
कृती-
प्रथम वरील सर्व डाळी 5-6 पाण्यात भिजवून घ्याव्यात. त्यानंतर चाळणीवर उपसून घ्याव्यात.
मिक्सर च्या भांड्यात थोडी-थोडी डाल, लसूण, आलं एकत्र करून भरड वाटून घ्यावे.मराठी आपली खूप जूनी. आता दोन हजारवर्षापूर्वीची म्हणू.मराठीला क्लासिकल भाषा म्हणून घोषित करणारा तो पठारे अहवाल हेच म्हणतोय, पण माझ्यासारखा नॉन-स्पेशलिस्ट देखील सांगू शकेल सहज की हे असे नाहीय. महाराष्ट्री प्राकृतला मराठी म्हणायचे असेल तर मग प्रश्नच मिटला. :( *एक दक्खनी कविता - कुतुबमिनार या धाग्यावरील विषयांतर झालेल्या आणि हलवलेल्या प्रतिसादांचा हा चर्चेसाठी नवा धागा : संपादक मंडळ *