Skip to main content

आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?

आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?

Published on 11/02/2013 - 15:51 प्रकाशित मुखपृष्ठ
पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही? प्रेत जळते स्मशानी ,लाकडे हि जळु लागली फुले कण्हेरीची ,रास गावर्‍याची हि पेटू लागली आक्रंदती सारे सगे सोयरे,मोकलली धाय ही फुटेल केव्हा कवटी ,काळजी त्यांना लागली जमले खवीस कृत्या ,नाचतो ब्रह्मसमंध उठेल माझा मुंजा, नका असे नाचू अंधाधुंद आवाज झाला मोठा ,फुटली असेल कवटी भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी avi
लेखनविषय:

याद्या 3959
प्रतिक्रिया 24

पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई आज माझ्या अकुला, झोप का येत नाही? प्रतीसाद मिळाले ,व्यनि ही झाले काथ्या कुटुन झाला ,अकु पळुन गेला तरीही शांतता नाही जिवाला. म्हणुनी म्हणतो ह्या मुळेच अकुला झोप येत नाही आज माझ्या अकुला, झोप का येत नाही?

भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी
आत्मा ह्यांची प्रतिक्रिया वाचण्यात उत्सुक.

हा हा हा मस्तच :) अमोल केळकर

पण सध्या तुम्ही आत्मुसची आठवण परत परत का काढताय ब्वॉ?

पोटेन्शियल आहे तुमच्यात !! लेखनाकडे जरा गांभीर्याने लक्ष द्या .( गंभीर लेखन करा असे नाही , विनोदी काथ्याकुट ञाकणार असाल तरीही सीरीयस्ली लिहा ) "काकुंचा सल्ला" - राष्ट्रकाकु गिरीजा

@भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी>>> =)) अस्सें क्कांय??? =)) नेमकें आमच्या वाडीत आंलेत कांय? थांबा, अता तुमच्या मागे भुतावळ लावतो. http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scared-ghost-smiley-emoticon.gif @अता सटवी शोधणे आले.... http://www.sherv.net/cm/emoticons/horror/heart-eyes-ghost-smiley-emoticon.gif

In reply to by पैसा

न...........ही........... http://www.sherv.net/cm/emoticons/no/funny-ghost-says-no-smiley-emoticon.gif ईईईईईईईई ,,, ये सब झुठ है..........!!! नाय हो पैसाताई...ख्वॉटं बोल्तात...चावट हायत ही मुलं... =)) आणी तो अगोबा...आगलाव्या अगोणकर... दुष्ट आहे =))

In reply to by स्पंदना

@लायनीतल्या सटव्या पळुन जायच्या म्हणते मी.>>> हे यमराज.....!!! आमच्या मागे लाइन???http://www.sherv.net/cm/emoticons/horror/vampire-fang-smiley-emoticon.gif या पेक्षा दुसरं कल्पनातीत स्वप्न रंजन या इहलोकात असू शकतं काय??? http://www.sherv.net/cm/emoticons/horror/dracula-smiley-face-emoticon.png

आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?
अहो, त्याने हडळ पाहिली असेल!! अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.... संपादन संपादन. सवयीप्रमाणे आम्हाला वाटलं एकोळी कौल काढला का काय, म्हणून काय लिहलं ते वाचलंच नाही!

अकुंच्या धाग्यात "जीव" आहे का हे माहित नाही पण "आत्मा" जरूर आहे.. अवांतर : बुवांच अभिनंदन.. अति अवांतर : वल्लिदांनी दिली म्हणजे ही बातमी "खात्रीशीर" मानावी काय?

In reply to by नाखु

@अवांतर : बुवांच अभिनंदन.. >>> बोंबला तिच्यायला...! अहो नाही हो नाही...! सटवाईची आन..तस काय बी न्हाई ...! @अति अवांतर : वल्लिदांनी दिली म्हणजे ही बातमी "खात्रीशीर" मानावी काय?>>> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif वल्लीदांबद्दल आम जनतेला असलेली खात्री पाहून......... वारलो